शिर्डीतील ‘त्या’ निर्णयास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पाठिंबा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे फलक साईसंस्थानने लावले. त्याला भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली. संस्थानाच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राह्मण महासंघाने यावर भाष्य केले.  काल काही ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावण्यासाठी फलक तयार केले. याला … Read more

प्रेरणादायी ! ‘ती’चे अफाट कर्तृत्व; नोकरी सोडून केला ‘हा’ व्यवसाय, आता कमावतेय 30 लाख

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-आपण अनेक अडचणीत सापडलेल्या लोकांच्या कथा ऐकल्या असतील कि ज्यांनी त्याही परिस्थितीवर मात करत आपले जीवन यशस्वी बनवले. आजही आपण अशीच एक प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत. उत्तराखंडमधील पौरी गढवाल येथे राहणाऱ्या 30 वर्षीय दिव्याची हि कहाणी आहे. दिव्या यांचे प्राथमिक शिक्षण देहरादून येथे झाले. त्यानंतर ती दिल्लीत राहायला गेली. … Read more

भन्नाट ! आली दीड लाख रुपयांची ‘ही’ शानदार बाईक ; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केटीएमने आपल्या सर्वात स्वस्त स्पोर्ट्स बाईक केटीएम 125 ड्यूकचे एक नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. तथापि, अद्ययावत मॉडेल जुन्या मॉडेलपेक्षा 8 हजार रुपयांनी जास्त किमतीचे आहे. सुधारित मॉडेलमध्ये नवीन बॉडीवर्क आहे. तसेच नवीन सस्पेंशन देखील मिळेल. हे मॉडेल कंपनीची फ्लॅगशिप बाईक केटीएम 1290 … Read more

मारुती सुझुकीच्या ‘ह्या’ १४ मॉडेल्सवर मिळतोय मोठ्ठा डिस्काउंट; जाणून घ्या लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-हे वर्ष अनेक समस्यांनी भरलेले राहिले आहे. विशेषतः वाहन उद्योगासाठी हे वर्ष खूपच कठीण गेले.  वर्ष वर्ष संपत असताना सर्व डीलरशिप आपला उरलेला सर्व स्टॉक बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. म्हणून उत्पादक कंपन्या त्यांच्या मारुती सुझुकी कारवर खूप मोठया सवलत देत आहेत. मारुती सुझुकी डिसेंबर 2020 डिस्काउंट डिटेल :- मॉडेल … Read more

खुशखबर! सोने – चांदीचे दरामध्ये घसरण

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून बाजारात येत असलेल्या कोरोना लस बाबतच्या बातम्यांमुळे शेअर मार्केटसह अनेक गोष्टींच्या किमतींमध्ये चढउतार निर्माण झाला आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर या काळात सोन्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे. अशातच आज देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीचे भाव घसरले आहेत. नुकतेच जागतीक बाजारात दर घसरल्यामुळे भारतात सोन्याचे दर … Read more

आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे … Read more

फक्त ‘हे’ करा अन स्टेट बँकेकडून 25 हजार रुपये मिळवा !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जर तुमच्याकडे एसबीआयचे क्रेडिट कार्ड असेल तर या माध्यमातून तुम्हाला वर्षामध्ये 25 हजार रुपयांपर्यंत अ‍ॅमेझॉन व्हाऊचर मिळू शकेल. यासाठी तुम्हाला काही खास वेगळे करण्याची गरज नाही, फक्त तुमचे मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड घेण्यासाठी रेफर करायचे आहे. जर त्यांनी स्वत: साठी नवीन एसबीआय क्रेडिट कार्ड बनविले तर … Read more

‘ही’ योजना मुलीच्या लग्नासाठी देईल 27 लाख रुपये; ‘असा’ घ्या फायदा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-  आपल्या मुलीचे लग्न धूम-धाम मध्ये करणे हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते. यासाठी लोक वर्षोनुवर्षे पैसे जोडण्यास सुरवात करतात. जर आपणही अशा पालकांमध्ये सामील असाल तर आम्ही आपल्याला एलआयसीच्या अशा एका आश्चर्यकारक योजनेबद्दल सांगणार आहोत , ज्यामध्ये आपण रोज 121 रु. भरून लग्नाच्या वेळी 27 लाख रुपये मिळवू शकता. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांडाचा अखेर उलगडा ! जिल्ह्यातील ह्या मोठ्या पत्रकाराने दिली होती सुपारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाउसाहेब जरे पाटील यांच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. अहमदनगर पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रेखा जरे यांचे मारेकरी समोर आले आहेत. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी … Read more

अबब ! लाखो मधमाश्यांनी केला विमानावर हल्ला आणि मग झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-मधमाश्यांनी विमानावर हल्ला केलाय असे तुम्हाला सांगितले तर खरे वाटेल ? पण तसे झाले आहे. टीओआयच्या म्हणण्यानुसार कोलकातामधील विस्तारा एअरलाइन्सच्या दोन विमानांमध्ये असे घडले आहे. या विमानांवर लाखों मधमाश्या येऊन बसल्या. मधमाश्यांनीही खिडक्या संपूर्ण झाकून टाकल्या. एक तास उशिरा उड्डाण केले एअरलाइन्सशी संबंधित प्रवक्त्याने सांगितले की रविवारी संध्याकाळी आणि … Read more

ह्या कारणामुळे झाली रेखा जरे पाटील यांची हत्या ?

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- नगर शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी महिला रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेवगाव घाटात हत्या करण्यात आली आहे. केवळ वाहनाला कट मारला म्हणून अज्ञात व्यक्तींना त्यांची गाडी आडवून त्यांच्यावर धारधार हत्याराने वार केले.  यात त्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टोल नाक्यावरील तरूणांना सॅन्ट्रोमधील महिलेने दिलेल्या … Read more

शासनाच्या जमिनीवर पुढाऱ्याने अनधिकृतपणे केले बांधकाम

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अतिक्रमण हि एक जटिल समस्या बनते आहे. ठिकठिकाणी अनधिकृतपणे जमिनी बळकावून तिथे  अतिक्रमण करण्याचे  प्रमाण आजकाल वाढत आहे. यावर अनेकदा कारवाई केली जाते, मात्र आता खुद्द एका राजकीय पुढाऱ्यानेच शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे. श्रीगोंदा तालुक्यामधील बेलवंडी येथील एका मोठया राजकीय नेतेने शासकीय जागेत अतिक्रमणं केल्याचा धक्कादायक … Read more

जबरदस्त ! जाणून घ्या ‘ह्या’ बुलेट ट्रेनविषयी; स्पीड वाचून येईल चक्कर

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- आपला देश आता बुलेट ट्रेन चालवण्याची तयारी करत आहे. जगातील पहिली बुलेट ट्रेन 1964 मध्येच जपानमध्ये चालविली गेली. जपानकडूनच बुलेट ट्रेन चालविण्यास आपण मदत घेत आहोत. म्हणजेच तीच शिंकेनसेन () हाय स्पीड ट्रेन भारतात धावेल जी जपानमध्ये धावत आहे. बुलेट ट्रेनचा जास्तीत जास्त वेग ताशी 350 किलोमीटर असेल. … Read more

मोठी बातमी : डॉ. विकास आमटे यांच्या मुलीची इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :- डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. इंजेक्शन टोचून घेत त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि … Read more

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारकडून पाठविलेली ईडीच्या नोटीस व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले.आता शिवसेनेला इडीची नोटीस पाठविली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल, असा  विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्यांंमध्ये ‘राडा’, दोन नेत्यातील वाद चव्हाटय़ावर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांंमध्ये चांगलाच ‘राडा’ झाल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्याच चांगलाच वाद झाला.  भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर … Read more

महत्वाची बातमी : चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील चांदबीवी महाल परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागातर्फे या परिसरात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर वन विभागाकडून योग्य त्या उपाय योजना ही करण्यात आल्या आहेत.  ” शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम … Read more

दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. पंतप्रधान मोदी सिरमच्या लस निर्मितीचा आढावा घेत आहेत. यावरुन सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना चांगलाच टोला लगावला एक … Read more