फडणवीस, बावनकुळे,ठाकरे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली,पण जनतेला सांगतात बिलं भरू नका..
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- राज्यात वीजबिल माफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच वीजबिल माफ व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरला आहे. तसेच यावेळी महावितरणचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान वीजबिल मुद्द्यावरून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन … Read more