‘ह्या’ ठिकाणावरून खरेदी करा कार, 22 हजारांपर्यंतची ऍक्सेसरीज फ्री मध्ये मिळवा
अहमदनगर Live24 टीम,20 सप्टेंबर 2020 :- आपण नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपण ही बातमी वाचली पाहिजे. एसबीआयने पुन्हा एकदा ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्कृष्ट ऑफर दिल्या आहेत. ग्राहक एसबीआय योनोवरून बुकिंग करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. तुम्ही एसबीआय योनोमार्फत फोर्ड कंपनीची कोणतीही कार बुक केल्यास तुम्हाला 22,113 रुपयांपर्यंत सामान विनामूल्य मिळू … Read more