कोरोना संकट काळाचा गैरफायदा घेत केंद्र सरकारने भांडवलदारांच्या बाजूने निर्णय घेतले !
अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध नोंदविण्यात आला. सोमवारपासून सुरु होत असलेल्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अॅड.कॉ. सुभाष लांडे, अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. भैरवनाथ वाकळे, अंबादास दौंड, तुषार सोनवणे, … Read more