‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवा
अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- सध्या करोनाने जगभरात थैमान घातलं आहे. प्रत्येकजण यापासून संरक्षण होण्यासाठी विविध पर्याय अवलंबत आहे. परंतु वैज्ञानिकांच्या मते सध्यातरी लस नसल्याने प्रत्येकाने आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत की ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्तीवाढेल. १. पोषक आहार पोषक आणि चौरस आहारामुळे आपली इम्युनिटी … Read more