Alert : जर तुम्हालाही येत असेल अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल तर वेळीच सावध व्हा, नाहीतर..
Alert : इंटरनेटचे आपल्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे तर त्याचे तसे तोटेही आहेत. सध्याच्या युगात इंटरनेटवरून अनेकांची फसवणूक केली जात आहे. अगोदर बनावट आयडीवरून पैसे उकळले जायचे. आता व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे लोकांना ब्लॅकमेल केले जात आहे. अनेकांची यामध्ये फसवणूक होत आहे. तुम्हीही या फसवणुकीला बळी पडू शकता. त्यासाठी वेळीच सावध व्हा. पूर्ण खेळ कसा … Read more