Agri Machinery: पिकांची एकसारखी लागवड करायची असेल तर वापरा सीड ड्रिल मशीन! वाचा या यंत्राची किंमत आणि माहिती
Agri Machinery:- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड ते अंतर मशागत आणि पिकांच्या काढणीपर्यंत उपयुक्त ठरतील अशी यंत्रे कृषी क्षेत्राकरिता विकसित करण्यात आलेली आहेत. साहजिकच यंत्रांच्या वापराने आता शेतीतील कामे वेगात आणि कमी खर्चात करता येणे शेतकऱ्यांना शक्य झाले असून यामुळे शेतकऱ्यांची पैशांची बचत … Read more