कॅन्सर होण्याची भीती वाटते : नियमित कढीपत्त्याचा रस प्या.

हार्ट ॲटॅकची भीती वाटते : नियमित अर्जुनासव किंवा अर्जुनारिष्ट प्या.

मूळव्याध होण्याची भीती वाटतेय : दररोज सकाळी हिरव्या पानफुटीची पानं खा.

किडनी फेल होण्याची भीती वाटतेय : दररोज सकाळी कोथिंबिरीचा रस अनुषापोटी प्या.

पित्त होण्याची भीती वाटतेय : नियमित आवळा रस प्या.

सर्दी होण्याची भीती वाटतेय : नियमित कोमट पाण्यात हळद टाकून प्या.

टक्कल पडण्याची भीती वाटतेय : वडाच्या पारंब्या खोबरेल तेलात उकळून गाळून आंघोळीपूर्वी डोक्याला मालीश करा.

दात लवकर पडण्याची भीती वाटतेय : फ्रीज/कुलरमधील पाणी कधीच पिऊ नका.

डायबिटीस होण्याची भीती वाटते : तणावमुक्त जीवन जगा, व्यायाम करा. जागरण टाळा. साखर खाणं बंद करा. गूळ खा.

भीतीमुळे झोप येत नाही : रात्री जेवणापूर्वी दोन तास आधी अश्वगंधारिष्ट ग्लासभर पाण्यात प्या.