BMC Bharti 2023 : मुंबई महापालिकेत विविध पदांवर भरती सुरु; येथे पाठवा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आणि चांगली ठरू शकते. या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत, तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 आणि 23 नोव्हेंबर 2023 आहे. तरी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक, डेटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

एकूण 19 जागा भरण्यासाठी ही भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

वरील पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 38 ते 43 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी अर्ज डिस्पॅच विभाग, तळमजला, टी. एन. मेडिकल कॉलेज आणि नायरची जी बिल्डिंग हॉस्पिटल, मुंबई – ४००००८ येथे पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 आणि 23 नोव्हेंबर 2023 आहे. (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 आणि 23 नोव्हेंबर 2023 आहे. (पदांनुसार)
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
-उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

 PDF जाहिरात 1

PDF जाहिरात 2