जॉब्स

Deccan Education Society : शेवटची संधी! डेक्कन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ‘इतक्या’ जागांसाठी सुरु आहे भरती…

Published by
Ahmednagarlive24 Office

Deccan Education Society Bharti : डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज करण्याची आज शेवटची संधी असून, उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “CHB सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या एकूण 97 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. म्हणजेच उमेदवारांकडे आजचा एकच दिवस शिल्लक आहे.

शैक्षणिक पात्रता

Masters Degree, Ph.D from any of the recognized boards or Universities.

नोकरी ठिकाण

ही भरती पुण्यात होत आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज शुल्क

यासाठी अर्ज शुल्क 100/- रुपये इतके आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

अर्ज आवक विभाग, मुख्य कार्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त), पुणे. या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21जून 2024 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.despune.org/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे.

-अर्ज सादर करण्याची आज शेवटची तारीख आहे, म्हणजे 21 जून 2024 आहे.

-लक्षात घ्या देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office