NIRRH Mumbai Bharti : NIRRH मुंबई अंतर्गत भरती सुरु, मुलाखतीद्वारे होणार निवड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NIRRH Mumbai Bharti : आय.सी.एम.आर -राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत, जे उमेदवार सध्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी ही संधी उत्तम आहे.

आय.सी.एम.आर -राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था अंतर्गत “वैज्ञानिक- II (नॉन-मेडिकल) आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता 24 नोव्हेंबर 2023 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत वैज्ञानिक- II (नॉन-मेडिकल) आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट III पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. यासाठी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

मुलाखतीची तारीख

मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी http://nirrh.res.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

निवड प्रक्रिया

-वरील पदांकरीता उमेदवारांची निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
-उमेदवारांनी दिलेल्या संबंधित पत्त्यावर हजर राहायचे आहे, त्यासाठी उमेदवारांनी भरती जाहिरात कळजीपूर्वक वाचा.
-मुलाखतीची तारीख 24 नोव्हेंबर 2023 आहे.
-उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत अर्जासह दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे.
-मुलाखतीस येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.