मुंबई उच्च न्यायालयामध्ये विविध पदांवर भरती सुरु, दरमहा मिळेल 40 हजारापर्यंत पगार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bombay High Court Recruitment 2023 : मुंबई उच्च न्यायालय मध्ये सध्या विविध रिक्त जागांवर भरती सुरु आहे, यासाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर मुंबई मधील उच्च न्यायालयात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली व उत्तम संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन पात्र उमेदवारांनी ताबडतोब आपले अर्ज सादर करावेत.

मुंबई उच्च न्यायालय येथे सुरु असलेल्या भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरण्यासाठी आपले अर्ज सादर करावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

भरती विभाग

ही भरती मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार

या भरती अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश (निवृत्त जिल्हा न्यायाधीशांकडून), जिल्हा न्यायाधीश (निवृत्त तदर्थ जिल्हा न्यायाधीश / वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांकडून) पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

पदांनुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

मासिक वेतन

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40,000 रूपये इतके वेतन मिळेल.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑनलाईन (ईमेल )पद्धतीने सादर करायचा आहे.

अर्ज सुरू होण्याची दिनांक

अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोंबर 2023 पासून सुरु झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑक्टोबर 2023 आहे.

वयोमर्यादा

मागासवर्गीय उमेदवारांसाठी 48 वर्षे व इतर उमेदवारांसाठी 35 वर्षे इतकी वयोमर्यादा आहे.

भरती कालावधी

या भरती अंतर्गत उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची संधी आहे.

ई-मेल

इच्छुक उमेदवारांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्रासह 23.10.2023 रोजी किंवा त्यापूर्वी “rgrp-bhc@bhc.gov.in” या ई-मेलद्वारे रीतसर भरलेला अर्ज पाठवावा. तसेच अर्ज मूळ पत्यावर स्पीड पोस्टाने पाठवावेत.

ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता

उमेदवार रजिस्ट्रार जनरलचे कार्यालय, बॉम्बे उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032 या पत्त्यावर मूळ अर्ज पाठवू शकतात.

भरती जाहिरात

या भरती साठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.