UPSC ईपीएफओ मध्ये अधिकारी ४१२ पदांची भरती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदाचे नाव : अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

वयोमर्यादा : ३० वर्षापर्यंत (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ जानेवारी २०२० (०६.०० वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी : http://bit.ly/2tVxPL8

ऑनलाईन अर्जाकरिता : http://bit.ly/36OBE3F