UIIC Recruitment 2024: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल I) [स्पेशलिस्ट / जनरलिस्ट]” या पदांच्या भरतीसाठी अधिक जाहिरात प्रकाशित झाली आहे. ही भरती एकूण 200 रिक्त जागांसाठी राबवली जात आहे. यामध्ये साठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2024 या तारखेपूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. अंतर्गत “एडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (स्केल I) [स्पेशलिस्ट / जनरलिस्ट]” या पदांच्या एकूण 200 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
60 टक्के गुणांसह, B.E. / B.Tech / M.E / M.Tech + PG / PGDM (Risk Management) किंवा CA किंवा B.Com / M.Com / LLB किंवा कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी
या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करत आहेत त्यांचे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे.
संपूर्ण भारत
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 नोव्हेंबर 2024 आहे. या तारखेपूर्वी अर्जदाराने आपला अर्ज सबमिट करावा.
मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | https://uiic.co.in/ |