अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 720 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –
संगमनेर – 132
अकोले – 84
राहुरी – 36
श्रीरामपूर – 19
नगर शहर मनपा – 20
पारनेर – 89
पाथर्डी – 41
नगर ग्रामीण -30
नेवासा – 33
कर्जत – 61
राहाता – 29
श्रीगोंदा – 75
कोपरगाव – 24
शेवगाव – 28
जामखेड – 9
भिंगार छावणी मंडळ -3
इतर जिल्हा – 7
मिलिटरी हॉस्पिटल -3
इतर राज्य – 0