अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- व्यापार सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्याच्या (gold) किमतीत थोडा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे (gold) भाव खाली आलेत.
आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही किंचित खाली आला आहे. जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर –
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,645
8 ग्रॅम 37,152
10 ग्रॅम 46,440
100 ग्रॅम 4,64,400
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव |:-
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,067
8 ग्रॅम 40,536
10 ग्रॅम 50,670
100 ग्रॅम 5,06,700
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,370 47,370
पुणे 45,580 48,800
नाशिक 45,580 48,800
अहमदनगर 4,5480 4,7750