अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- 2 सप्टेंबर रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा बंद भाव 28 रुपयांनी घसरून 46,193 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. 1 सप्टेंबर रोजी सोने 46,221 रुपयांवर बंद झाले होते.
आज सकाळी सोन्याचे दर किंचित घसरले आहेत. सोन्याच्या (gold) किमतीत थोडा बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे (gold) भाव खाली आलेत. आज सोन्याच्या किंमतीत किंचित घट झाली आहे.
जाणून घेऊयात सोन्याचे (gold) नवीनतम दर –
भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 22 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 4,634
8 ग्रॅम 37,072
10 ग्रॅम 46,340
100 ग्रॅम 4,63,400
भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव
ग्रॅम 24 कॅरेट (भाव रुपयांत)
1 ग्रॅम 5,057
8 ग्रॅम 40,456
10 ग्रॅम 50,570
100 ग्रॅम 5,05,700
प्रमुख शहरातील सोन्याचे भाव
शहर 22 कॅरेट 24 कॅरेट
मुंबई 46,270 47,270
पुणे 45,480 48,700
नाशिक 45,480 48,700
अहमदनगर 4,5380 4,7650