अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :-  आंतरराष्ट्रीय किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव खाली आलेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोने प्रति 10 ग्रॅम 199 रुपयांनी स्वस्त झाले.

त्याचबरोबर चांदीच्या किमतीतही घसरण नोंदवण्यात आली. एक किलो चांदीची किंमत 250 रुपयांपर्यंत खाली आली. आज (मंगळवार) सोन्याच्या दरांची काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊयात –

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव  :-

ग्रॅम     22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम     4,659

8 ग्रॅम    37,272

10 ग्रॅम   46,590

100 ग्रॅम 4,65,900

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम    24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम   5,079

8 ग्रॅम   40,632

10 ग्रॅम  50,790

100 ग्रॅम  5,07,900

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर 22 कॅरेट        24 कॅरेट

मुंबई 46,490     47,490

पुणे 45,870  49,110

नाशिक 45,870  49,110

अहमदनगर 45,480 47,750