Maharashtra News : मित्रांनो 12 वी चा निकाल Online कसा बघायचा, याविषयी आज आपण या आर्टिकल द्वारे माहिती घेणार आहोत.
Result पाहण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण विभागा मार्फत Official Website संकेतस्थळ सांगण्यात आले आहेत. त्या वेबसाईट च्या Direct Link पण तुम्हाला या आर्टिकल मध्ये भेटून जातील.
Check 12th Result Online Full Process (Step by step guide)
12 वी चा निकाल Maharashtra HSC बोर्डाद्वारे लवकरच जाहीर केला जाणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय शिक्षण विभागा मार्फत घेण्यात आला आहे, Result लवकरच जाहीर होईल, परंतु त्याआधी तुम्हाला 12 वी चा निकाल Online कसा पाहायचा हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून जेव्हा Result जाहीर होईल तेव्हा तुम्ही सर्वात आधी Result पाहू शकाल.
12th Result Check Step by step guide in Marathi (12 वी निकाल पहा ऑनलाइन, जाणून घ्या Process)
Step 1- सर्वप्रथम Maharashtra HSC बोर्डाद्वारे सांगण्यात आलेल्या Official Website ला भेट द्या.
Step 2- Official Website संकेतस्थळ यांची यादी आणि Links आर्टिकल च्या शेवटी दिले आहेत.
Step 3- Official Website वर गेल्या नंतर तेथे तुम्हाला, HSC Result 2023 असा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
Step 4- नवीन Open झालेल्या Window मध्ये तुम्हाला Result चा Option दिसेल.
Step 5- रिकाम्या बॉक्समध्ये मध्ये तुम्हाला HSC Hall ticket Number टाकावा लागेल.
Step 6- नंतर त्या खाली तुम्हाला तुमच्या आईचे नाव, बरोबर कोणतीही Spelling Mistake न करता टाकायचे आहे.
Step 7- त्यानंतर Submit या बटण वर क्लिक करायचे आहे. मग तुमच्या समोर एक नवीन Window उघडेल.
Step 8- तेथे HSC Result 2023 प्रदर्शित होईल, तुम्ही तो पाहू शकाल.
Step 9- प्रदर्शित झालेल्या Result ची प्रिंट आऊट पण तुम्ही घेऊ शकता, जर तुम्ही मोबाईल मध्ये Result पहिला असेल तर तुम्ही Screenshot पण घेऊ शकता.
अशा रीतीने तुम्ही अगदी सहजपणे
HSC Result 2023 Check करू शकता. HSC Result 2023 Official Website Links
mahresult.nic.in