Aadhar Card : आधार कार्ड हा एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. कारण त्याशिवाय कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळत नाही, तसेच बँकिंगच्या कामासाठी ते खूप महत्त्वाचे असते.सध्या बऱ्याच बँकांनी केवायसीसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे.
जर तुम्हाला पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स,आयकर रिटर्न भरायचे असेल तर त्यासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. परंतु, तुम्ही वापरत असलेलं आधार कार्ड हे बनावट आहे की असली आहे ते कसे ओळखाल? जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे असेल तर बातमी नीट वाचा.
फॉलो करा या स्टेप्स
स्टेप 1
जर तुम्हाला तुमचे किंवा इतर कोणाचेही आधार कार्ड खरे आहे की बनावट हे जाणून घ्यायचे असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट http://uidai.gov.in
वर जावे लागेलस्टेप 2
स्टेप 3
स्टेप 4