Smartphone Offer : 6000mAh बॅटरी असणाऱ्या ‘या’ शक्तिशाली फोन्सवर मिळतेय 26% पर्यंत सवलत,पहा ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smartphone Offer : मागणी जास्त असल्याने स्मार्टफोनच्या किमती खूप वाढल्या आहेत. ग्राहकांना जास्त पैसे देऊन फोन खरेदी करावा लागत आहे. अनेकांचे स्मार्टफोन खरेदीचे बजेट कमी असते. जर तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्हाला उत्तम फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे.

तुम्ही आता 6000mAh बॅटरी असणारे शक्तिशाली फोन्स 26% पर्यंत सवलत देऊन खरेदी करू शकता. यामुळे तुम्ही हजारो रुपयांची सहज बचत करू शकता आणि तुम्हाला उत्तम फीचर्स असणारा फोन खरेदी करता येईल. पहा संपूर्ण ऑफर.

Samsung Galaxy M13 ऑफर

या सॅमसंगच्या फोनमध्ये तुम्हाला 6000mAh बॅटरी पाहायला मिळेल. यात ट्रिपल कॅमेरा सेटअप असून ज्यात प्राइमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल, सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. किमतीचा विचार केला तर या फोनची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे, परंतु तुम्हाला तो अवघ्या 11,199 रुपयांमध्ये 38 टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येईल.

Redmi 9 Power ऑफर

किमतीचा विचार करायचा झाला तर Redmi च्या या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे, परंतु तुम्हाला तो Amazon वर 17 टक्के डिस्काउंटसह 13,290 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तुम्हाला या फोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळेल.

Realme narzo 50a

स्टोरेजचा विचार केला तर यात तुम्हाला 4GB रॅम 128 स्टोरेज मिळाले. जो तुम्ही 10,499 रुपयांमध्ये 25 टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता. या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळत असून ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल, 8 मेगापिक्सेल कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी उपलब्ध असेल.

Samsung Galaxy M34

हा फोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याची गरज पडणार नाही. फोनची मूळ किंमत 28,499 रुपये असली तरी तो तुम्ही 26 टक्के डिस्काउंटसह 20,999 रुपयांना खरेदी करू शकता. या फोनमध्ये, फोटो-व्हिडिओग्राफीसाठी ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल, दुय्यम कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल असेल.

TECNO पोवा 5

टेक्नोच्या या फोनमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स मिळत आहेत, हा 45W अल्ट्रा फास्ट चार्जिंगसह येत असून यात 6000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच फोटो आणि व्हिडिओग्राफीसाठी यात ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून 11,999 रुपयांमध्ये 8 टक्के सवलतीसह खरेदी करता येईल.