‘ह्या’ देशांमध्ये आहेत ‘असे’ अजबगजब सेक्स संबंधी नियम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- कोलंबिया या ठिकाणी सेक्स विषयी एक विचित्र नियम पाळला जातो. कोलंबियाच्या Cali भागात एक स्त्री केवळ आपल्या पतीबरोबरच सेक्स करू शकते.

पहिल्यांदा तिच्या पतीशी लैंगिक संबंध ठेवताना मुलीची आई साक्षीदार म्हणून खोलीत हजर राहते. ती आपल्या पतीशी आईसमोर प्रकाश लावून संबंध ठेवते.

आई आणि मुलीशी एकत्र करू शकतात सेक्स बोलिव्हिया: या देशातील सांताक्रूझ भागात पुरुषांना हवे असल्यास स्त्री आणि तिची मुलगी दोघांशीही लैंगिक संबंध ठेवण्याचा हक्क आहे. हा अधिकार कायदेशीररित्या त्याला मिळाला आहे. असे केल्याने त्या व्यक्तीविरूद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकत नाही.

प्राण्यांशी संबंध बनू शकतात लेबनॉन: या देशात असा नियम आहे की पुरुष प्राण्यांशीही लैंगिक संबंध ठेवू शकतात. परंतु नियम असा आहे कि ती मादी पाहिजे. एखाद्या पुरुषाने एखाद्या नर प्राण्याशी शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल दोषी ठरल्यास त्याला कठोर शिक्षा केली जाते. या गुन्ह्यासाठी त्याला फाशी देखील दिली जाऊ शकते.

दुचाकीवर ‘संबंध’ करू शकत नाही ब्रिटेन: या देशाच्या राजधानीत, आपल्या जोडीदारास पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या दुचाकीवरून संबंध ठेऊ शकत नाहीत. यासह, पब क्षेत्रात अज्ञात महिलेस सेक्ससाठी आमंत्रित केले जाऊ शकत नाही. असे केल्याने तुम्हाला 3 महिने तुरूंगवासाची शिक्षेस पात्र असाल.

खोलीत दिवे लावणे हा गुन्हा – अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये लैंगिक संबंधात खोलीत प्रकाश लावणे अपराध मानले जाते. असे केल्याने लैंगिक संबंध ठेवणाऱ्या जोडप्यावर कायदेशीर कारवाई केली जाते.