अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- अहमदनगर शहर व जिल्ह्यातील करोना रुग्णवाढ अत्यंत चिंताजनक आहे.
आजही करोनाबाधित रुग्णवाढ साडे चार हजार पार झाल्याने ही चिंता कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असून गेल्या चोवीस तासांत तब्बल 4594 रुग्ण वाढले आहेत.
गेल्या चोवीस तासांत अहमदनगर शहरासह तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण आढळले आहेत.