Post Office ची नवीन योजना, 100 रुपये खर्च करून मिळणार 5 लाखांचा परतावा ; जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office : ग्राहकांसाठी सध्या पोस्ट ऑफिस एकापेक्षा एक गुंतवणूक योजना सादर करत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो याचा फायदा घेत आज देशातील लाखो नागरिक पोस्ट ऑफिसच्या विविध बचत योजनेत गुंतवणूक करत आहे.

यातच तुम्ही देखील आता तुमच्या भविष्याचा विचार करून पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेत गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.

आम्ही तुम्हाला या लेखात ऑफिस आरडी योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्यामध्ये तुम्ही गुंतणवूक करून भविष्यासाठी मोठी रक्कम जमा करू शकतात.

हे जाणून घ्या कि ही एक अल्पबचत योजना आहे.या योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेत तुम्ही दरमहा किमान 100 रुपये गुंतवू शकता. ही योजना निश्चित व्याजाखाली परतावा देते. हे खाते 18 वर्षांवरील लोकांसाठी उघडता येते. ही अल्पबचत योजना 5 वर्षात परिपक्व होते. यासह ही योजना 5-5 वर्षांसाठी वाढवता येईल.

सध्या पोस्ट ऑफिस आरडी योजनेवर 5.8 टक्के व्याज देत आहे. या योजनेत गुंतवलेल्या रकमेवर दरमहा व्याज दिले जाते. या योजनेत 10 वर्षांसाठी दररोज 100 रुपये आणि एका महिन्यात 3 हजार रुपये गुंतवा. त्यानुसार एकूण 3.60 लाख रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्याच वेळी व्याजदरानंतर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस RD 2023 मधील महत्त्वाची कागदपत्रे

recovering डिपॉजिट डॉक्यूमेंट

मूळ प्रमाणपत्र

आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट

पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र पत्त्याचा पुरावा

पोस्ट ऑफिस योजनेची वैशिष्ट्ये

हे खाते 3 वर्षांत सरेंडर केले जाऊ शकते.

या अंतर्गत उघडलेले खाते 5 वर्षात परिपक्व होते.

हे खाते 5 वर्षांसाठी कॅरी फॉरवर्ड करता येते.

1 वर्षात 50% पर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

गुंतवणुकीचा कालावधी 5 वर्षांचा असतो.

हे खाते जवळपासच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.

हे पण वाचा :-  Honda CR-V : Grand Vitara, Creta आणि Seltos चे टेन्शन वाढणार ! 4 दिवसांनी लॉन्च होणार ‘ही’ दमदार एसयूव्ही कार ; जाणून घ्या फीचर्स