Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत गुंतवणूकदार होणार मालामाल ! मिळत आहे 7.5% व्याज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme:  आज पोस्ट ऑफिस संपूर्ण देशात अनेक योजना राबवत आहे. ज्याच्या फायदा घेत  लाखो लोकांनी भविष्यासाठी मोठी रक्कम जमा केली आहे. यातच तुम्ही देखील  तुमच्या भविष्याचा विचार करून पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांमध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

आज आम्ही तुम्हाला या लेखात पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनेबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून बंपर परतावा प्राप्त करू शकता. चला मग जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

आज आम्ही या लेखात तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या टाइम डिपॉजिट योजनेबद्दल माहिती देत आहोत. सरकारने नुकतेच टाइम डिपॉजिटवरील व्याजात वाढ केली आहे. व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. सध्या 1 वर्षासाठी टाइम डिपॉझिट योजनेवर 6.8 टक्के व्याज मिळत आहे. 2 वर्षे आणि 3 वर्षे गुंतवणुकीवर 7% व्याज दिले जात आहे. या योजनेवर 5 वर्षांसाठी 7.5 टक्के व्याज मिळत आहे. हे दर 30 जूनपर्यंत लागू आहेत. नंतर, सरकार दरांचे रिव्यू करून बदल करू शकते.

post-office-75

योजनेअंतर्गत, किमान 1000 रुपयांच्या गुंतवणुकीसह खाती उघडता येतात. यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुकीला मर्यादा नाही. जर तुम्ही या योजनेत योग्य पद्धतीने गुंतवणूक केली तर ते तुम्हाला करोडपती देखील बनवू शकते. एवढेच नाही तर टाईम डिपॉझिट स्कीमवर करात सूट देण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

(अस्वीकरण: या लेखाचा उद्देश फक्त माहिती शेअर करणे आहे.आम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही.)

हे पण वाचा :- Ration Card Update : रेशन कार्डधारकांना येणार अच्छे दिन ! सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; वाचा सविस्तर