शोधू कुठे, कशी तुला प्रिया..! तिशी ओलांडली तरी लग्न होईना, वधू पित्यांना ‘डिमांड’, मुलींसाठी लोटांगण घालण्याची वेळ
एक काळ होता की लग्न म्हटलं की मुलाकडच्या मंडळींचा थाटमाट असायचा. मुलाला पाहिजे ते देण्याची तयारी असायची कारण मुलीचे लग्न होणे तिचे कल्याण होणे गरजेचे असायचे असे मुलींकडील मंडळी मानत असे. परंतु आता काळाच्या ओघात मुलींचा जन्मदर घटला. तसेच मुलांनाही रोजगार, नोकरी लवकर मिळेनाशी झाली. त्यामुळे अनेकांनी आता वयाची तिशी ओलांडली आहे तरी लग्नासाठी मुलीचं … Read more