New Maruti Suzuki Swift : दोन दिवसात लॉन्च होणार मारुतीची नवीन कार, किंमत असेल खूपच कमी!

New Maruti Suzuki Swift

New Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी भारतीय लाइन अप मध्ये आणखी एक उत्कृष्ट मॉडेल सादर करणार आहे, कपंनी, नवीन पिढीची स्विफ्ट हॅचबॅक कार लॉन्च करत आहे. ही कार या महिन्याच्या 9 तारखेला लॉन्च होणार आहे. ताज्या अपडेटनुसार, या नवीन मॉडेलमध्ये अनेक नवीन फीचर्स पाहायला मिळतील. कंपनीने नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट आकर्षक रंगांसह डिझाइन केली … Read more

OnePlus Nord : वनप्लसच्या ‘या’ अप्रतिम फोनची किंमत झाली कमी, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी!

OnePlus Nord

OnePlus Nord : लोकांमध्ये OnePlus हा सर्वाधिक आवडणार फोन आहे. तुम्ही देखील OnePlus चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या OnePlus Nord 3 अतिशय स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जात आहे. हा फोन गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आला होता आणि आता तो कमी किंमतीत खरेदी करता येईल. हा फोन JioMart वर … Read more

BARC Mumbai Bharti : BARC मुंबई अंतर्गत ‘ड्रायव्हर’ जागेसाठी निघाली भरती, वाचा जाहिरात…

BARC Mumbai Bharti 2024

BARC Mumbai Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more

Ahmednagar Politics : गावपातळीवरील पॅनल-पॅनलमधील वाद लंके-विखेंना भोवणार ? प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात अनुचित प्रकारांमुळे अचानक गणिते बदलली

vikhe lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. आपापल्या उमेदवारांसाठी गावातील सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, गावपुढारी सक्रिय झाले आहेत. गावातील राजकारणही चांगले तापले आहे. पुढील सात दिवसांनी म्हणजे १३ मे रोजी मतदान आहे. प्रचार करण्यासाठी ११ मे पर्यंत मुदत आहे. जाहीर प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरलेले आहेत. महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांनी मतदारसंघातील … Read more

Ahmednagar Politics : ‘धनी’ प्रचारात व्यस्त ! कारभारणींच्या भेटीगाठी राजकीय गणिते बदलवतायेत, राणीताई लंकेंच्या पायाला भिंगरी, धनश्रीताईही आघाडीवर, नेत्यांपेक्षा लोकांना ‘ताईं’च्या अपेक्षा

rani lanke - dhanshri vikhe

Ahmednagar Politics : ‘अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलेच जोरावर आले आहे. लोकसभेचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. १३ तारखेला मतदान होईल व हा धुराळा शांत होईल. सध्या आपापल्या उमेदवारांसाठी गावातील सरपंच, विकास सोसायट्यांचे चेअरमन, गावपुढारी सक्रिय झाले आहेत. तसेच सर्वच उमेदवार आपल्या प्रचारात व्यस्त आहेत. परंतु सध्या अनेक लग्न सोहळे, दशक्रिया विधी, बारसे, वाढदिवस आदी … Read more

करा ‘हे’ काम नाही तर 1 जूनपासून नाही करता येणार जनावरांची खरेदी विक्री आणि नाही मिळणार पशुवैद्यकीय सेवा! वाचा माहिती

ear tagging

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. या पशुधनाची काळजी आणि संपूर्ण डाटा पशुसंवर्धन विभागाकडे राहावा याकरिता केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत.याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या प्रणालीमध्ये इअर टॅगिंगची नोंद घेण्यात येत असून या … Read more

तेलबियांची लागवड आणि त्यातून तेल निर्मिती करण्याचा उभारला व्यवसाय! हा तरुण शेतकरी कमवत आहे लाखो रुपये, वाचा यशोगाथा

sunflower crop

गेल्या काही वर्षापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळीवारां सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होताना आपल्याला दिसून येत आहे. या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामान बदलावर आधारित पीक पद्धती  व पारंपारिक पिकांना फाटा देत वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून आर्थिक … Read more

Ahmednagar News : शेतात रोटा मारत होता शेतकरी, ट्रॅक्टर पलटी झाला अन त्याखाली दबून मृत्यू झाला

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतात रोटा मारत असताना ट्रॅक्टर खाली दबून शेतकरी जागेवर ठार झाला आहे. ही घटना राहुरी तालुक्यातील मुळाधरणा लगत असलेल्या दरडगाव थडी येथे सोमवारी सकाळी घडली. संजय सीताराम जाधव, वय ४३, रा. दरडगाव थडी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी : संजय जाधव हे शेतात ट्रॅक्टरने रोटा मारत असताना ट्रॅक्टरचे चाक … Read more

Air Force School Pune Bharti : बी.एड झालेल्या उमेदवारांसाठी गोल्डन चान्स! पुण्यातील ‘या’ शाळेत निघाली भरती…

Air Force School Pune Bharti

Air Force School Pune Bharti : हवाई दल शाळा अंतर्गत सध्या विविध पदांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. ही भरती पुण्यात होत असून, येथील उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “विशेष शिक्षक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Ahmednagar News : विहिरी कोरड्या, भूजल पातळी ९ मीटरपर्यंत खालावली ! ‘अशी’ आहे अहमदनगर जिल्ह्यातील स्थिती

bhujal patali

अहमदनगर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण तसे अत्यल्पच राहिलेले दिसले. उत्तरेत तरी पाणलोटात पाऊस झाला दक्षिणेत मात्र अनेक ठिकाणी पाऊस आलाच नाही. त्यामुळे पाण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून जिल्ह्यात टंचाईची स्थिती विदारक होताना दिसत आहे. याचाच परिणाम म्हणजे भूजल पातळी ९ मिटरपर्यंत खालावली असल्याचे दिसते. विहीरींनी तळ गाठला असून विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून कमवा दुप्पट पैसे, आजच करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : सध्या बाजारात अनेक योजना आहेत. पण पोस्टाच्या योजना सर्वांमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. कारण येथे सुरक्षेसोबतच तुम्हाला जबरदस्त परतावा देखील मिळतो. आम्ही आज पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत जी तुमहाला काही दिवसांतच करोडपती बनवेल. या योजनेत वार्षिक 10,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही करोडपती बनू शकता. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट … Read more

अहो आश्चर्यम ! आंबा बागेच्या सुरक्षेला ११ विदेशी कुत्रे व ८ सीसीटीव्ही कॅमेरे, अडीच लाख रुपये किलोने विक्री..

मियाजाकी

एका आंब्याच्या बागेच्या सुरक्षेसाठी ११ विदेशी कुत्रे २४ तास आंब्याची देखरेख करतात. या आमराईला मोठे कुंपण लावले आहेत. तसेच ८ सीसीटीव्ही कॅमेरे आंब्यासाठी लावले आहेत. ऐकून जरा धक्काच बसला असेल ना? पण हे वास्तव आहे. हा आंबा अगदी मौल्यवान असून मध्यप्रदेशातील जबलपूर येथील ‘मियाजाकी’ असे त्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हा आंबा साधारण अडीच लाख … Read more

Axis Bank : ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर वाचा ही महत्वाची बातमी….

Axis Bank

Axis Bank : तुम्ही ॲक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. बँकेने नुकतेच आपले एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. नवीन सुधारणांनंतर ॲक्सिसबँक सामान्य ग्राहकांना 3 टक्के ते 7.20 टक्के पर्यंत व्याज देत आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांना 3.50 टक्के ते 7.85 टक्के व्याज देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची FD … Read more

‘या’ यंत्राचा वापर करा आणि एका दिवसात करा दीड ते दोन हेक्टर भाजीपाला रोपांची लागवड! वाचा कसे काम करते हे यंत्र?

vegetable transplant machine

शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होऊ लागला असून शेतीची पूर्व मशागती पासून तर पिकांची लागवड, आंतरमशागत आणि काढणीच्या कामांकरिता आता विविध प्रकारची यंत्र विकसित करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा यामुळे वेळ आणि खर्च देखील वाचण्यास मोठ्या प्रमाणावर मदत होत आहे. यामध्ये जर भाजीपाला पिकांचा विचार केला तर आपल्याला माहित आहे की बऱ्याच भाजीपाला पिकांच्या लागवडी अगोदर … Read more

Mahindra Scorpio : स्कॉर्पिओ चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मे महिन्यात एक लाख रुपयांपर्यंत सूट; जाणून घ्या कोणत्या प्रकारावर?

Mahindra Scorpio

Mahindra Scorpio : तुम्ही नजीकच्या भविष्यात महिंद्रा स्कॉर्पिओ खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण महिंद्रा तुम्हाला आता त्यांच्या कारवर मोठा डिस्काउंट ऑफर करत आहे, या ऑफर अंतर्गत तुम्ही कार खरेदीवर मोठी बचत करू शकता. कपंनी सध्या किती सूट देत आहे आणि कोणत्या मॉडेलवर देत आहे पाहूया… महिंद्र स्कॉर्पिओ ही … Read more

Ahmednagar News : ना वेळेत पाणी, ना घंटागाडी..! प्रचाराच्या रणधुमाळीत नगरकरांचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित, माजी नगरसेवक प्रचारात तर अधिकारी इतर कामात व्यस्त

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या नगर शहरात लोकसभेच्या दृष्टीने चांगलीच पळापळ, धावपळ दिसत आहे. यंदाची निवडणूक काही वेगळीच असून अगदी घासून निवडणुका होतील असे म्हटले जात आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांची राजकीय मंडळी प्रचारात गुंतली आहे. महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी डिसेंबर मध्ये संपला व अवघ्या काही महिन्यांत लोकसभा लागली. त्यामुळे माजी नगरसेवक प्रचारात तर मनपाचे अधिकारी निवडणुकीच्या कामात … Read more

तुम्ही सध्या iPhone 15 विकत घेणार असाल तर थोडं थांबा, मिळेल आणखी स्वस्त किंमतीत…

iPhone 15

iPhone 15 : प्रत्येक व्यक्तीला iPhone विकत घ्यायचा आहे. पण हा फोन प्रत्येकाच्याच बजेटमध्ये बसेल असे नाही. अशास्थितीत लोकं फ्लिपकार्ट आणि Amazon सेलची वाट पाहत असतात. सध्या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु आहे, पण तरीही नवीन iPhone 15 खरेदी करण्याची ही योग्य वेळ नाही. कारण भविष्यात या मॉडेलच्या किमतीत घट होऊ शकते. आणि तुम्ही हा … Read more

राज्यातील ‘हे’ प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड अक्षय तृतीयेला सोने खरेदीवर देत आहेत विशेष ऑफर! वाचा ए टू झेड माहिती

gold rate

भारतामध्ये प्रामुख्याने सोने व चांदीचे खरेदी एखाद्या सणांच्या मुहूर्तावर किंवा लग्नसराईच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर केली जाते. दहा मेला अक्षय तृतीया हा महत्त्वाचा सण येत असल्यामुळे या दिवशी सोने व चांदी खरेदी करण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून अक्षय तृतीया हा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. सध्या जर आपण सोन्या … Read more