Cotton Seeds: कापूस बियाण्याची 16 मे पूर्वी विक्री केली तर होणार थेट कारवाई कारण की…
Cotton Seeds:- खरीप हंगाम आता काही दिवसांवर येऊन ठेपला असून त्यामुळे आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागल्याचे सध्या चित्र आहे. महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी आणि सोयाबीन या दोन पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये कपाशी पिकाच्या अनुषंगाने बघितले तर महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश सारख्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड केली जाते. कपाशी … Read more