Ahmednagar Politics : खा. सुजय विखेंच्या प्रचारार्थ आता खुद्द पालकमंत्र्यांसह प्रदेशमंत्री उतरणार आखाड्यात ! जिल्हाध्यक्षांची माहिती, भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीनाट्यावरही भाष्य
Ahmednagar Politics : भाजपने खा. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आता कंबर कसली आहे. प्रत्येक वार्डनुसार बैठका, चर्चा, प्रचार सुरु आहे. विखे यांचा विजय सोपा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केले. अहमदनगर येथे मंगळवार (दि.१६ एप्रिल) भाजपने पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. त्यांनी यावेळी … Read more