OnePlus India : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, कराल हजारो रुपयांची बचत…
OnePlus India : सध्या वनप्लसच्या लेटेस्ट फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळत आहे. फ्लिपकार्टवर सध्या डिस्काउंट सुरु असून, नुकताच लॉन्च झालेला फोन OnePlus 12 कमी किंमतीत विकला जात आहे, जर तुम्ही आता मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर ही डील तुमच्यासाठी फायदेशीर आहे. वनप्लसचा हा फोन दोन महिन्यांपूर्वी भारतात लॉन्च करण्यात आला होता आणि आता … Read more