1 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान कसे राहणार हवामान ? पाऊस पडणार का ? पंजाब डख यांनी स्पष्टच सांगितलं

Panjabrao Dakh Havaman Andaj

Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायाला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सावट आहे. वादळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे उष्णतेची लाट नागरिकांसाठी घातक ठरत आहे. तापदायक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 40 ते … Read more

भरदिवसा डॉक्टरांच्या गाडीतून ६ लाख लंपास संगमनेरातील घटना, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : अज्ञात चोरट्याने भरदिवसा एका डॉक्टरांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ठेवलेली सहा लाखांची रक्कम लंपास केली. शहरातील अकोले बायपास वरील एका जनरल स्टोअर्स समोर काल शनिवारी (दि.३०) दुपारी २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत समजलेली माहिती अशी की, डॉ. राजेंद्र भाऊसाहेब म्हस्के (रा. पोकळे मळा, संगमनेर) यांनी काल शनिवारी (दि.३०) दुपारी बँकेतून सहा लाख … Read more

Agricultural News : आवक वाढल्याने शेवग्याचे भाव कोसळले

Agricultural News

Agricultural News ; शेवग्याच्या शेंगांची आवक वाढल्याने गेल्या महिनाभराच्या तुलनेत शेवग्याचे भाव निम्म्यापेक्षा अधिक उतरले आहेत. आता अवघ्या २० रुपयाला एक किलो शेंग विकण्यात येत आहेत. मागील पंधरवड्यात शेवग्याचा भाव वधारला होता. एक किलो शेवग्याच्या शेंगांला सधारणपणे ६० ते ८० रूपये मिळत होते. त्यानंतरही खवय्ये ती खरेदी करत होते. आता भाव मोठ्या प्रमाणात प्रमाणत उतरले … Read more

Sahyadri Farms Story: 1 लाखात उभारलेल्या सह्याद्री फार्म कसा पोहोचला 525 कोटीपर्यंत? वाचा विलास शिंदेच्या कष्टाची कहाणी

vilas shinde

Sahyadri Farms Story:- एक सुविचार आहे की ‘इच्छा असेल तर मार्ग दिसेल’ माणसाच्या मनामध्ये काही करण्याची इच्छा असली तर मार्ग आपल्याला सापडत असतात. परंतु मार्ग सापडल्यानंतर त्या मार्गावर परिस्थितीशी झगडत वाटचाल करत राहणे व यशापर्यंत पोहोचणे खूप महत्त्वाचे असते. या टप्प्यावर जो टिकतो तोच यशस्वी होतो. कारण कुठलेही ध्येय किंवा कुठलेही यश अगदी सहजासहजी आपल्याला … Read more

SCI Mumbai Bharti : मुंबईत नोकरी करायचीये?, ‘या’ कंपनीत निघाली भरती, वाचा…

SCI Mumbai Bharti

SCI Mumbai Bharti : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्ही या नोकरीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “AMO, लेडी AMO” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा … Read more

अवैध व्यावसायीकांविरुद्ध एलसीबीची कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध व्यवसायीकांविरुद्ध धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात ७८ आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. एकूण १२ लाख ६० हजार ३५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २६ ते २९ मार्च दरम्यान ही कारवाई करण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात ६६ … Read more

कवडगावसह आरणगांवला अवकाळीचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील कवडगाव येथे अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील जवळके येथे वीज कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. शनिवारी दुपारपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. तसेच ढग देखील भरून आले होते पाच वाजण्याच्या सुमारास आरणगावसह कवडगाव या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने … Read more

Latest SBI News : 1 एप्रिलपासून स्टेट बँकेच्या ग्राहकांना बसणार मोठा झटका, द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क…

Latest SBI News

Latest SBI News : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्टेट बँकेने काही डेबिट कार्डशी संबंधित वार्षिक देखभाल शुल्कात 75 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. SBI वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, हा बदल 1 एप्रिल 2024 पासून लागू होईल. वार्षिक देखभाल शुल्काव्यतिरिक्त, एसबीआयने डेबिट कार्डशी संबंधित इतर शुल्काबाबतही आपली नवीन योजना … Read more

Financial Year Closing : रविवारीही खुल्या राहणार बँका; आरबीआयने दिले आदेश…

Financial Year Closing

Financial Year Closing 31 March 2024 : आज रविवारी देशातील सर्व बँका सार्वजनिक व्यवहारासाठी खुल्या राहणार आहेत, असे आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून देण्यात आले आहेत. यावेळी 31 मार्च 2024 रोजी आर्थिक वर्ष बंद होत असल्याने, RBI आणि भारत सरकारने बँकांना 31 मार्च रोजी बँका उघड्या ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आज बँका सुरू राहतील, … Read more

Farmer Success Story: निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने घेतले मिरचीचे बंपर उत्पादन! 2 एकर मिरची लागवडीतून 11 लाख उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

chilli crop

Farmer Success Story:- बरेच शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करू लागल्यामुळे अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवणे शक्य झालेले आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर करून जितके उत्पादन पाच एकर किंवा दहा एकर क्षेत्रामध्ये येईल तितके उत्पादन शेतकरी दोन ते तीन एकर क्षेत्रामध्ये देखील आता काढू लागलेले आहेत. हवामान … Read more

दर्शनरांगेत महिलांच्या दागिन्यांची चोरी; एक लाख चाळीस हजारांचा ऐवज लंपास

Ahmednagar News

Ahmednagar News : मढी येथील रांगेत दर्शन घेताना नगरच्या एका महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण व छत्रपती संभाजीनगरच्या विष्णू येडुबा गजरे यांच्या पत्नीच्या गळ्यातील तिन तोळ्याचे सोन्याची दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहेत. मढी यात्रेत यावर्षी चोऱ्यांचे प्रमाण कमी राहिले असले तरी चोरट्यांनी हात चलाखी दाखविली आहे. नगरच्या नागापूर एमआयडीसीमधील शुभांगी दिपक झावरे … Read more

जिल्हा बँकेने शेतकऱ्यांकडून वसूल केलेले व्याज परत करावे…

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा सहकारी बँकेने ज्या शेतकऱ्यांकडून पीक कर्ज वसूल करताना व्याजाची रक्कमही घेतलेली आहे. ती त्या शेतकऱ्यांना तातडीने परत करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या विरोधात न्यायालयात दाद मागू असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी दिला आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हंटले आहे की, सहकार आयुक्त यांचे … Read more

Best SUV Cars : कार घेण्याचा विचार असेल तर थोडं थांबा; यंदा मार्केटमध्ये एंट्री करत आहेत ‘या’ 3 जरबदस्त गाड्या…

Best SUV Cars

Best SUV Cars : तुम्ही येत्या काही महिन्यांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. गेल्या काही वर्षांपासून, भारतीय ग्राहकांमध्ये SUV विभागाच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. SUV सेगमेंटमध्ये Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Brezza, Tata Punch आणि Tata Nexon सारख्या कार सर्वाधिक लोकप्रिय आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2024 … Read more

राहुरी तालुक्यातील १० लाख टन उसाचे झाले गाळप

Ahmednagar News

Ahmednagar News : यंदाचा ऊस गळित हंगाम अंतिम टप्प्यात असून राहुरी तालुक्यातील जवळपास १० लाख मेट्रिक टन उसाचे राहुरीतील खासगी कारखान्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला आहे. दिवाळीनंतर सुरू झालेल्या हंगामत सर्वांनाच वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागले. हंगाम जिल्ह्यातील २२ साखर कारखाने यंदाच्या हंगामात सुरू राहिले. यात १३ सहकारी तर नऊ खासगी साखर … Read more

Business Tips: तरुणांनो व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! तरच होईल व्यवसाय यशस्वी व कमवाल पैसा

business plan

Business Tips:- नोकऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे बरेच तरुण आता व्यवसायांकडे वळत आहेत. परंतु व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसायाची निवड करताना आपल्याला अनेक गोष्टींच्या बद्दल विचार करणे खूप गरजेचे असते. अगदी छोट्या छोट्या बाबींवर अभ्यास पूर्ण रीतीने संशोधन करून व्यवसायाला सुरुवात करणे कधीही फायद्याचे ठरते. कारण तरुणपणामध्ये … Read more

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर सॅमसंग आणि आयफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, बघा ऑफर…

Flipkart Sale

Flipkart Sale : नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्यापूर्वी मोबाईल कंपन्या आपल्या फोनच्या किंमती कमी करताना दिसत आहेत. अशातच शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर देखील सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्ट मोबाईल अगदी कमी किंमतीत विक्री करत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये तुम्ही Apple आणि Samsung सारखे जबरदस्त फोन स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये iPhone 15 आणि … Read more

दोन कट्टर विखे विरोधकांमध्ये मध्यरात्री खलबत्त ! उमेदवारी मिळताच निलेश लंके हे बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला, लंके म्हणतात….

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : शरद पवार गटाने काल आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पाच उमेदवारांची नावे होती. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला आहे. निलेश लंके यांचे देखील कालच्या पहिल्या यादीत नाव आले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या त्या आता अधिकृत रित्या खऱ्या ठरल्या … Read more

कॉपी प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या बोर्डाची परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर धुडगूस घालणाऱ्या कॉपी प्रकरणातील सर्वच आरोपींना प्रशासनाने तत्काळ अटक करावी, अशी मागणी जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनेच्या शनिवारी (दि. ३०) रोजी शेवगाव तहसीलदारांकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, इयत्ता दहावीच्या भूगोलच्या … Read more