Fixed Deposit Rate: फिक्स्ड डिपॉझिट करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ बँकांमध्ये कराल फिक्स डिपॉझिट तर मिळेल 9% व्याज

fd rates

Fixed Deposit Rate:- गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असून ज्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा आणि केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते. अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. यामध्ये विविध बँकांच्या मुदत ठेव अर्थात फिक्स डिपॉझिट योजनांमध्ये गुंतवणूक करण्याला नागरिकांच्या माध्यमातून पसंती दिली जाते. कारण बँकांमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच परंतु परतावा देखील … Read more

Pune News : अटल सेतू ते पुणे प्रवास होणार सुस्साट ! प्रवासाचा वेळ एक तासाने कमी होणार

Pune News

Pune News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात लोकार्पण करण्यात आलेल्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूच्या चिर्लेकडील जोडणी पुलाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीमुळे चिलें ते पुणे आणि पर्यायाने दक्षिण मुंबई ते पुणे प्रवास वेगाने होणार आहे. शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पामुळे दक्षिण मुंबई ते … Read more

Side Effects of Excessive Cycling : फिट राहण्यासाठी सायकलिंग करताय?; तर वाचा ही बातमी; जाणून घ्या गंभीर तोटे…

Side Effects of Excessive Cycling

Side Effects of Excessive Cycling : लोक फिट राहण्यासाठी अनेक उपाय करतात, त्यातलाच एक म्हणजे सायकलिंग. बरेच लोक सायकलिंगला खूप महत्व देतात, पण तुम्हाला माहिती आहे का जास्त प्रमाणात सायकल चालवणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. सायकलिंग एक मनोरंजक क्रियाकलाप आहे. पण फिटनेससाठी आवश्यकतेपेक्षा जास्त काही केले तर ते … Read more

Malavya Rajyog 2024 : 10 वर्षांनंतर मीन राशीत तयार होत आहे शुभ राजयोग; ‘या’ राशी होतील सुखी!

Malavya Rajyog 2024

Malavya Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह, राशी आणि नक्षत्रांचे मोठे महत्त्व मानले जाते. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात एका राशीत दोन ग्रह एकत्र आल्यानंतर योग-राजयोग तयार होतात. अशातच शुक्र 31 मार्च रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे, शुक्राच्या मिन राशीतील प्रवेशाने मालव्य राजयोग तयार होत … Read more

Budh Gochar : पुढील महिन्यात चमकेल ‘या’ 4 राशींचे नशीब; प्रत्येक क्षेत्रात मिळेल यश!

Budh Gochar

Budh Gochar : नऊ ग्रहांमध्ये बुध शुभ ग्रह मानला जातो. बुधला ग्रहांचा राजकुमार देखील म्हंटले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, गणित, हुशारी आणि व्यवसायाचा कारक मानला जातो. तसेच हा ग्रह मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी आहे. अशातच ९ एप्रिल रोजी बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येणार आहे. तुमच्या माहितीसाठी … Read more

कामगार नोंदणीच्या नावाखाली फसवणूक ! कारवाई करण्याची मागणी

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या कामगार कल्याण मंडळामार्फत बांधकाम कारागीर व कर्मचाऱ्यांना विविध योजना व सुविधा सुरू केलेल्या आहेत. त्या माध्यमातून कामगारांच्या अडचणी दूर होतील, ही शासनाची भूमिका आहे; परंतु या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली अनेकांनी आपले हात धुवून घेतल्याचे समोर येत आहे. काही एजंटांनी अनेक लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप नागरिकांनी … Read more

‘कुकडी’ तून विसापूर धरणात सोडणार पाणी ! पाणी सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीच्या आवर्तनातून विसापूर धरणातून २०० एमसीएफटी पाणी सोडून त्याखालील आठ गावांना आवर्तन सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना दिल्या असल्याचे राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले. १ मार्चपासून सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनातून विसापूर प्रकल्पात पाणी सोडावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे … Read more

राज ठाकरे करणार सदाशिव लोखंडे यांचा गेम ? शिर्डीत काय घडतंय वाचा सविस्तर

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande

Raj Thackeray Vs Sadashiv Lokhande : महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी घडामोड समोर येत आहे. खरेतर लोकसभेचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. देशात आचारसंहिता लागू झाली आहे. आजपासून थेट एका महिन्यात म्हणजे 19 एप्रिलला पहिल्या चरणाची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी सात टप्प्यात मतदान होणार असून … Read more

विसापूरखालील क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी दोन दिवसांनी आवर्तन कालावधी वाढवण्यास मंजुरी..

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळी हंगामा संदर्भात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा कुकडी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुणे येथे संपन्न झाली होती. या बैठकीत श्रीगोंदा तालुक्याच्या वाटेला ६.५ दिवसाचं आवर्तन नियोजित होतं. परंतु ६.५ दिवसाच्या आवर्तनामध्ये विसापूर तलाव व कालवा याचे अंदाजे ५,५०० हेक्टर क्षेत्रासाठी आवर्तन करणे … Read more

Ahmednagar News : कंटेनरवर कार आदळल्याने चालक ठार

Ahmednagar News

Ahmednagar News : रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरवर भरधाव आलेली मारुती ईरटीगा कार आदळून झालेल्या भीषण अपघातात कारचालक ठार झाला. ही घटना नगर सोलापूर महामार्गावर साकत (ता. नगर) गावच्या शिवारात असलेल्या शिवसागर हॉटेलसमोर सोमवारी (दि.१८) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. मैनुद्दीन कलंदर शेख (वय ४५, रा. कोयाळ, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव … Read more

Ahmednagar Politics : अजित दादांच्या धमकीनंतर गणिते जुळेनात ! निलेश लंके पुन्हा शरद पवारांच्या भेटीला

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे यांच्या विरोधात महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार दिलेला नाही. परंतु येथे शरद पवार गटाकडून निलेश लंके हेच उमेदवार असतील असे म्हटले जात आहे. मैदान कोणतेही असू द्यावे खेळाडू फिक्स आहे असेही लंके यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. नुकत्याच झालेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आ. लंके हे शरद पवार गटात जातील … Read more

शिंदे गटाची संभाव्य उमेदवारांची यादी आली, शिर्डीमधून कोणाला संधी मिळणार ?

Eknath Shinde Shivsena Candidate List

Eknath Shinde Shivsena Candidate List : सध्या संपूर्ण देशभरात यंदा होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. राजकीय पक्ष आगामी निवडणुकीत विजयी पताका फडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकीय नेत्यांनी देखील आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे. मात्र असे असले तरी … Read more

स्व. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील करंडकाचे आयोजन

अहमदनगर: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित भौतिकोपचार महाविद्यालय अंतर्गत “राज्यस्तरीय स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील” करंडकाचे दि. २१ ते २३ मार्च २०२४ दरम्यान विळद घाट, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. या करंडकात क्रीडा, निबंध, पोस्टर, सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून २०० पेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ … Read more

सुजय विखे यांच्या माफीनाम्यावर निलेश लंके म्हणाले, ‘आज तुम्हाला माफी मागण्याची वेळ येत आहे, याचा अर्थ……’

Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil News

Nilesh Lanke On Sujay Vikhe Patil News : भारतीय जनता पक्षाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी नुकत्याच काही दिवसांपूर्वी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे होती. यात सुजय विखे यांचे नाव देखील होते. भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी बहाल करण्याचा मोठा निर्णय घेतलेला … Read more

Maruti Suzuki Discount : मारुतीच्या ‘या’ कारवर मिळत आहे प्रचंड डिस्काउंट, ऑफर 31 मार्चपर्यंतच लागू!

Maruti Suzuki Discount

Maruti Suzuki Discount : मार्च महिन्यात अनेक ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांवर सूट देत आहेत. अशातच मारुती सुझुकी देखील आपल्या काही गाड्यांवर मोठी सूट ऑफर करत आहे. कपंनी कोणत्या गाड्यांवर किती सूट देत आहे जाणून घ्या. मारुती सुझुकी या महिन्यात Arena आणि Nexa प्रॉडक्ट लाइनअपवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. हे फायदे रोख सवलत, एक्सचेंज बोनस, … Read more

NHM Mumbai Bharti 2024 : NHM मुंबई अंतर्गत ‘या’ पदांकरिता नवीन भरती सुरु; वाचा…

NHM Mumbai Bharti 2024

NHM Mumbai Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली आहे, या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही इच्छुक असाल तर येथे अर्ज करू शकता.  राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत “सल्लागार एपिडेमियोलॉजिस्ट, बालरोगतज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता … Read more

Government Schemes : देशातील महिलांना सरकार देणार 5 लाख रुपये, लागतील ही कागदपत्रे!

Government Schemes

Government Schemes : मोदी सरकार वेळोवेळी महिलांना सक्षम बनवण्यासाठी एका पेक्षा एक स्कीम आणत असते, आज आपण अशाच एका स्कीमबद्दल बोलणार आहोत. ज्या योजनेत सरकार महिलांना 5 लाखांपर्यंत फायदे देत आहे. मोदी सरकारने आपल्या भाषणात लखपती दीदी योजनेचा उल्लेख अनेकदा ऐकला असेल. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी या योजनेवर चर्चा केली होती. या … Read more

Naval Dockyard Mumbai : 8 वी, 10 वी, ITI उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी; मुंबईत या ठिकाणी सुरु आहे भरती!

Naval Dockyard Mumbai

Naval Dockyard Mumbai : डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे सध्या विविध पदांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकुण 301 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची … Read more