नेवासा तालुक्यामध्ये दुष्काळाचे तीव्र सावट, पाण्यावाचून पिके वाया जाण्याची भीती
Ahmednagar News : नेवासा तालुक्यामध्ये यंदा मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच पाण्याची टंचाई भासत आहे. पुढे दुष्काळाचे सावट उभे असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. सध्या कांदा, ऊस, गहू, हरभरा पिकांना शेवटचे पाणी देण्यासाठी पाणी शिल्लक नसल्यामुळे आता तोंडी आलेला घास जातो की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यामध्ये सलाबतपूर परिसरामध्ये सध्या विहिरींनी व कुपणलिकेच्या पाण्याची … Read more