Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भारतातून होणार या 3 देशांना कांद्याची निर्यात! पण शेतकऱ्यांना होईल का फायदा?
Onion Export:- महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून महाराष्ट्र मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु जर आपण गेल्या काही वर्षाचा विचार केला तर कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा हिरमोड होताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी तर कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झालेले होते. इतके कांद्याचे दर कोसळले होते. … Read more