Onion Export: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भारतातून होणार या 3 देशांना कांद्याची निर्यात! पण शेतकऱ्यांना होईल का फायदा?

onion export

Onion Export:- महाराष्ट्र हे प्रमुख कांदा उत्पादक राज्य असून महाराष्ट्र मध्ये कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. परंतु जर आपण गेल्या काही वर्षाचा विचार केला तर कांद्याच्या बाबतीत शेतकऱ्यांचा हिरमोड  होताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. गतवर्षी तर कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झालेले होते. इतके कांद्याचे दर कोसळले होते. … Read more

नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार दोघांवर गुन्हा दाखल..!श्रीगोंदा तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका ९ वर्षांच्या मुलीवर नात्यातील एका जणाने आपल्या मित्रासह सुमारे एक महिनाभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोनही आरोपींना पोलिसांकडून अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः श्रीगोंदा परिसरातील एका गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन … Read more

Pure Water Tips: पाण्याची बाटली विकत घेतात! परंतु ते पाणी असते का शुद्ध? अशा पद्धतीने तपासा बाटलीतील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध

pure water tips

Pure Water Tips:- जेव्हा आपण काही कामानिमित्त घराच्या बाहेर असतो किंवा प्रवास करत असतो तेव्हा जर आपल्याला पाण्याची तहान लागली तर आपण साहजिकच एखाद्या दुकानावरून पाण्याची बॉटल विकत घेतो व आपली तहान भागवत असतो. जर आपण मिनरल वॉटरचा व्यवसाय पाहिला तर भारतामध्ये हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक नामांकित कंपन्यांच्या सोबत अनेक छोटे-मोठ्या कंपन्या देखील … Read more

Scheme For Farmer: कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट आणि गोदामाकरता शेतकऱ्यांना मिळणार 2 कोटी रुपये कर्ज! वाचा योजनेची ए टू झेड माहिती

farmer scheme

Scheme For Farmer:-:कृषी क्षेत्राच्या विकासाकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात व योजनांच्या माध्यमातून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणी व इतर आवश्यक गोष्टींकरिता शेतकऱ्यांना आर्थिक मदत होते. कृषी क्षेत्रामध्ये  शेतीमालाशी संबंधित अनेक पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. मात्र अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो. म्हणून सरकार कडून … Read more

Success Story: ‘या’ उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने मक्याच्या टाकाऊ सालीपासून बनवली उत्पादने आणि सुरू केला व्यवसाय! प्लास्टिकला आहे उत्तम पर्याय

success story

Success Story:- कुठलाही क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही काम करतात. तेव्हा त्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या विषयाशी संबंधित जर माहिती घेत राहिलात व त्यानुसार जर व्यवसाय मध्ये किंवा तुमच्या कामांमध्ये तुम्ही बदल केला तर नक्कीच दर्जेदार पद्धतीचे काम होते व त्यामुळे व्यवसाय उभारणीला किंवा व्यवसाय मोठा करण्याला मोठा हातभार लागत असतो. प्रयोगशीलता हा गुण व्यक्तीमध्ये असणे खूप गरजेचे … Read more

Greenfield Expressway: महाराष्ट्रात होणार 230 किमी लांबीचा सहा पदरी नवीन महामार्ग! पुणे- नगर- संभाजीनगर अंतर होणार कमी

greenfield expressway

Greenfield Expressway:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर महामार्गांचे जाळे विकसित करण्यात येत असून या माध्यमातून महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहरे एकमेकांना जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नक्कीच भविष्य काळामध्ये जेव्हा हे महामार्ग वाहतुकीसाठी खुले होतील तेव्हा त्यांचा फायदा हा कमीत कमी वेळेमध्ये प्रवासासाठी तर होईलच परंतु ग्रामीण भागातील विकास आणि कृषी व उद्योग क्षेत्रासाठी देखील मोठ्या प्रमाणावर होणार … Read more

Lok Sabha Election 2024: नगर दक्षिणचे लोकसभेचे मैदान भाजप गाजवणार की अजित पवारांची राष्ट्रवादी? डॉ. सुजय विखेंचा पत्ता होणार कट?

lok sabha election 2024

Lok Sabha Election 2024:- संपूर्ण देशामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असल्याचे सध्या स्थिती असून महाराष्ट्रामध्ये महायुतीत आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये जागा वाटपाबाबतचा तिढा अद्याप देखील कायम आहे. महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत मॅरेथॉन बैठका सध्या सुरू असून या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र मध्ये  येऊन भाजपचे मित्र पक्ष असलेले शिवसेना आणि अजित … Read more

अहमदनगरमध्ये विखे आणि आमदार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा ! विखे-लंके समर्थक भिडले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. जिल्ह्यातील नगर दक्षिण या लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे हे पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. महायुती मधून ही जागा भाजपाच्या वाट्याला जाते आणि येथून भाजपाचा उमेदवार उभा राहणार अशी शक्यता आहे. भाजपाकडून अजून … Read more

ऐन लोकसभेपूर्वी भाजपच्या डोक्याला ताप, संगमनेरनंतर आता नेवासामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची धुसपूस, ‘या’ नेत्याने पक्षाला ठोकला राम-राम

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : भारतीय निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि देशात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष … Read more

उबाठा शिवसेनेला लोकसभेपूर्वी मोठा फटका ! ….. तर शिर्डीतील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये. विशेष बाब अशी की काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये देखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये. यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये … Read more

याचिका मागे घे नाहीतर ईडी मागे लावेन, ‘त्या’ सत्ताधारी आमदाराच्या धमकीने राजकीय वर्तुळात खळबळ

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : लोकसभा निवडणुका सुरू होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे. कोणत्याही क्षणी भारतीय निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे. अशातच मात्र अहमदनगर जिल्ह्यातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. महायुती मध्ये समाविष्ट असलेल्या अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार आशुतोष काळे … Read more

Swami Samarth : कोण आहेत स्वामी समर्थ महाराज?, कुठे आहे आश्रम आणि समाधी?, वाचा सर्वकाही…

Swami Samarth

Swami Samarth : स्वामी समर्थ महाराज हे भारतीय संत आणि आध्यात्मिक गुरू होते. त्यांचे आश्रम आणि समाधी भारतातील महाराष्ट्र राज्यात, अक्कलकोट या शहरात स्थित आहे. भक्त आशीर्वाद आणि मार्गदर्शनासाठी त्यांच्या आश्रमाला भेट देतात. महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत. अक्कलकोट हे अध्यात्मिक सांत्वन आणि आत्मज्ञान शोधणाऱ्या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ महाराज त्यांच्या … Read more

PM Kisan Yojana : कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाले नाही पीएम किसान योजनेचे पैसे, अशा प्रकारे करा तक्रार !

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : देशभरातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले आहेत. ही रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आली आहे. परंतु असे अनेक शेतकरी आहेत ज्यांच्या खात्यात अजूनही पैसे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत तुम्ही काही पद्धतींचा अवलंब करून याबाबत तक्रार करू शकता. पीएम किसान योजनेचे पैसे … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने रविवारी अहमदनगरमध्ये होणार कर्तृत्ववान महिलांचा सन्मान संगीतकार अजय अतुल सह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक यांचीही उपस्थिती

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. नगर तालुक्यातील महिलांसाठी रविवारी (दि.१०) सायंकाळी शेंडी बायपास वरील द्वारकादास शामकुमार साडी सेंटरच्या पाठीमागे नवनागापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात … Read more

UPSC New Update : UPSC उमेदवारांसाठी मोठी अपडेट ! अर्ज दुरुस्त करण्यासाठी शेवटची संधी…

UPSC New Update

UPSC New Update : UPSC करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरु केली असून, उमेदवार आपले अर्ज दुरुस्त करू शकतात. IAS, IPS आणि IFS पदांचा जागेसाठी अर्ज प्रक्रिया 14 फेब्रुवारी पासून सुरु करण्यात आली होती. या भरती अंतर्गत एकूण 1056 रिक्त पदे भरली जाणार असून, जास्तीत जास्त उमेदवारांनी यासाठी आपले … Read more

Maruti XL6 : 7 सीटर कार शोधत आहात?, तर मारुतीची ‘ही’ कार देईल शानदार अनुभव, बघा किंमत

Maruti XL6

Maruti XL6 : तुम्ही सध्या उत्तम 7 सीटर कारच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे, आज आम्ही तुम्हाला अशा एका कारबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला उत्तम अनुभवासह उत्तम फीचर्स देखील देते. तसेच याची किंमत देखील खूप खास आहे. सध्या मार्केटमध्ये अनके 7 सीटर कार उपलब्ध आहेत, यामध्ये मारुती एर्टिगा, किया केरेन्स, रेनॉल्ट ट्रायबर आणि … Read more

Post Office : पोस्टाची पैसे दुप्पट करणारी स्कीम, पहा किती दिवसांत व्हाल श्रीमंत !

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस आपल्या गुंतवणूकदारांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते, पोस्टाकडे लहान मुलांपासून ते प्रौढ व्यक्तींपर्यंत सर्वांसाठी योजना आहेत. आज आपण पोस्टाची अशी एक योजना जाणून घेणार आहोत, जी तुम्हाला उत्तम कमाईची संधी देते. येथे तुम्हाला सार्वधिक व्याजाचा लाभ मिळतो, जो इतर कोणत्याही योजनेत मिळत नाही. पोस्ट ऑफिसमध्ये अनेक लहान बचत योजना आहेत. … Read more

HDFC Bike Loan: घ्या तुमची आवडीची बाईक आणि एचडीएफसी बँकेकडून मिळवा किमतीच्या 100% लोन! अशा पद्धतीने करा अर्ज

hdfc bike loan

HDFC Bike Loan:- जर तुम्हाला बाईक घ्यायची असेल आणि तुमच्याकडे जर पैसे नसतील तर तुम्ही एचडीएफसी बँकेच्या बाईक लोनचा आधार घेऊ शकता व तुमच्या आवडीची बाईक खरेदी करू शकतात. एचडीएफसी बाईक लोन पर्यायामधून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या बाईक करिता लोन मिळवू शकतात व या कर्जावरील व्याजदर देखील खूपच कमी आहेत. तसेच एचडीएफसी बँकेकडून टू व्हीलरच्या किमतीच्या … Read more