Home Loan : गृहकर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर…

Home Loan

Home Loan : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण महागाईच्या युगात ते थोडं कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत गृहकर्जामुळे ही स्वप्ने साकार होतात. घर ही प्रत्येकाची गरज आहे, पण गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या उत्पन्नातून घर घेणे सोपे नाही. हेच कारण आहे की आज … Read more

अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात … Read more

Shrigonda Politics : आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण देऊन….

Shrigonda Politics

Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल … Read more

Electric Bus : मुंबईत धावणार २५० इलेक्ट्रिक बसेस ! ‘हा’ नवीन कंत्राटदार करणार बसेसचा पुरवठा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३ हजार बसेस स्वमालकीच्या असायला हव्यात, हे बेस्टचे धोरण आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने हे धोरण बाजूला ठेवत जलद व वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अधिकाधिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी बेस्टला २५० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे आणखी एक … Read more

Milk Subsidy : दूध संघाच्या उत्पादकांना अनुदान वर्ग, अनुदानास पात्र ठरणारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी दूध संघ

Milk Subsidy

Milk Subsidy : राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत्याने दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत होती, यासाठी राज्यभर आंदोलने झाली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून दुग्ध व्यवसाय विकास विभाग व शासनाने राज्यातील सहकारी संघ … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more

SBI Bank : SBI देत आहे बक्कळ कमाई करण्याची संधी, ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

SBI Bank

SBI Bank : जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल आणि दुप्पट परताव्याची योजना शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल, आज आम्ही तुम्हाला SBI बँकेची अशी एक योजना सांगणार आहोत, जी तुमचे पैसे काही काळातच दुप्पट करते. तुम्ही दुप्पट नफा देणाऱ्या गुंतवणूक योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल, तर स्टेट बँक ऑफ … Read more

मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याच्या कामाला मिळणार गती

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नगर – सोलापूर जुन्या रस्त्याचे रूंदीकरण व साईडपटी काम व्हावे म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून मागणी होत आहे. नगर सोलापूर नवीन बायपास रस्त्याचे काम झाले. मात्र येथील बायपास रस्ता ते उकरी नदी रस्त्याची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने खा. विखे, आ.राम शिंदे यांना देखील भाजपाचे नेते … Read more

पाण्याच्या टँकरसाठी आमदाराच्या पीएला फोन करावा लागतोय दोन आमदार अन एक खासदार असूनही जनता तहानेने व्याकुळ

 तालुक्यातील अनेक गावात टँकरची गरज असताना भाजपा व सत्ताधारी अद्यापी शासकीय टँकर द्यायला तयार नाहीत. दुसरीकडे आमदार रोहित पवार यांनी काही गावात टँकर सुरू केले आहेत. मात्र त्यांच्या टँकरसाठी त्याच्या पिए बरोबर संपर्क साधावा लागतो. परंतु त्यांचे पीए कोणाशी नीट बोलत सुद्धा नाहीत. मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाचे अनेक गावात सरपंच आहेत. त्या गावात त्यांच्या … Read more

भंडारदरा लाभक्षेत्राकरीता आवर्तन सोडण्याच्या सूचना : ना.राधाकृष्ण विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा लाभक्षेत्राकरीता सिंचन आणि बिगर सिंचनाचे ३० दिवसांचे एकत्रित आवर्तन आज गुरुवारी (दि.७) मार्च पासून सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला दिल्या आहेत. या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन, लाभक्षेत्रात पाण्याची असलेली वाढती मागणी तसेच उन्हाची वाढलेली तिव्रता लक्षात घेवून शेतीच्या पाण्याबरोबरच … Read more

आ. थोरातांच्या प्रयत्नातून पाच कोटींचा निधी ! कामाचे श्रेय कुणी घेवू नये…

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीबिरोबा महाराज देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यामुळे या कामाचे श्रेय कुणी घेवू नये, असे मत माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी … Read more

बाळासाहेब थोरातांची पुढची पिढी राजकारणात ! संगमनेर तालुका…

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकविरा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांची नुकतीच निवड करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. डॉ. थोरात या कॅन्सर तज्ज्ञ असून त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. … Read more

महायुतीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ ! अजित दादा ‘इतक्या’ जागांसाठी आग्रही, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्ली दरबारी

Loksabha Election

Loksabha Election : लोकशाहीचे महाकुंभ लवकरच सजणार आहे. लवकरच लोकसभेच्या निवडणुका रंगणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करेल आणि तेव्हापासून आचारसंहिता लागू होईल अशी माहिती समोर येत आहे. गेल्या चार पंचवार्षिकीचा विचार केला असता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा … Read more

Ahmednagar News : तरुणीला फूस लावून पळवून नेले, सक्तीने धर्मांतर केल्याचा आरोप ! गावबंद आंदोलन, तणावसदृश वातावरण

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील एका तरुणीला फूस लावून पळवून नेऊन सक्तीने धर्मांतर घडवून विवाह लावल्याचा आरोप करत ग्रामस्थ, विविध संघटनांनी केला आहे. याच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी संतप्त होत पाथर्डी पोलिस ठाण्यावर बुधवारी (दि.६) सकाळी मोर्चा नेला. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन पोलिसांना दिले. याप्रकरणी सकाळी ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत कठोर कारवाईची मागणी केली. दिवसभर … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पाथर्डी येथे आयोजित कार्यक्रमास महिलांची ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी..

Ahmednagar News

Ahmednagar News : काल जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला दिनाच्या निमित्ताने पाथर्डी येथे आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणात हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केला. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रेकॉर्ड ब्रेक गर्दी … Read more

Ahmednagar News : नगरमधील वाडिया पार्कसाठी १५ कोटींचा निधी ! ‘या’ अत्याधुनिक सुविधा उभ्या राहणार

Ahmednagar News

Ahmednagar News : क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत नगरच्या वाडिया पार्कमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून खेळाडूंसाठी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे यांनी यापूर्वी वाडिया पार्क संकुलाची पाहणी करत निधी देण्याचे … Read more

SIP Investment : करोडपती बनायचे असेल तर गुंतवणुकीचा ‘हा’ सोपा फंडा वापरा !

SIP Investment

SIP Investment : जेव्हा-जेव्हा लोक गुंतवणूकीचा विचार करतात तेव्हा मोठा परतावा मिळवण्याचे ध्येय समोर ठेवतात. बरेच लोक त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून गुंतवतात पण निश्चित परताव्याचे लक्ष्य फार कमी लोक गाठतात. पण जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीद्वारे करोडपती व्हायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून करोडपती बनण्याचे काही नियम … Read more

अजित पवारांना धोका ! निलेश लंके दादांच्या मीटिंगला गेलेच नाहीत…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वच पक्षाच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मुंबई येथे बुधवारी (दि. ६) आयोजित केलेल्या बैठकीस पारनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी पाठ फिरविली. आ. लंके यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जावू लागले आहेत, नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचा आढावा … Read more