SBI Fixed Deposit Schemes : SBI च्या 400 दिवसांच्या एफडीवर मिळत आहे बक्कळ व्याज, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता गुंतवणूक….

SBI Fixed Deposit Schemes

SBI Fixed Deposit Schemes : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते. या योजनांअंतर्गत ग्राहकांना उत्तम परतावा देखील मिळतो, आज आपण अशाच एका योजनेबद्दल बोलणार आहोत. ज्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा मिळवू शकता. आम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अमृत ​​कलश एफडी बद्दल बोलत आहोत. बँकेच्या … Read more

सुखद घटना : कोरोनामुळे विस्कटलेला संसार लोकन्यायालयात पुन्हा फुलला …!

कोरोनामुळे अनेकांच्या जीवनात अकल्पित बदल झाले आहेत. याच काळात विस्कटलेला संसार लोकन्यायालयात झालेल्या समझोत्यामुळे पुन्हा एकदा बहरला आहे. कोरोना काळात संवाद थांबला, एकमेकांबद्दलचे गैरसमज वाढत गेले. तू मोठी, की मी मोठा, अशी स्पर्धा सुरु झाली. आता वेगळं झालच पाहिजे, अशी भावना बळावली आणि कोर्टाची पायरी चढलो. दोन वर्षे न्यायालयात चकरा मारल्या. मात्र न्यायाधीशांनी चार वर्षांच्या … Read more

खासदार सुजय विखे पाटील यांच्या ‘त्या’ विधानामुळे जिल्ह्यात खळबळ

“जनतेची कामं जे करतील अशा कार्यकर्त्यांच्या हस्तेच मी सत्कार स्वीकारेन. मला हार तुरे आणणारे नको. तर जनतेची कामे करणारे कार्यकर्ते हवेत. आपल्यावर होणाऱ्या प्रत्येक आरोपांचे उत्तर जनतेची कामे करून द्या. आपल्यावर नेहमीच आरोप होतात. आपल्या विरोधात कुणी कितीही मोर्चे काढू द्या. विखे पाटलांना शिव्या देणाऱ्यांचा निषेध करत विरोधकांचा अपमान करणारा आमचा सच्चा कार्यकर्ता नाही. तुम्ही … Read more

7th Pay DA Hike : कर्मचाऱ्यांची होळी होणार गोड ! DA वाढणार, पगारात होणार मोठी वाढ

7th Pay DA Hike

7th Pay DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून मोठी आनंदची बातमी दिली जाऊ शकते. बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेली DA वाढ कर्मचाऱ्यांना या मार्च महिन्यात दिली जाऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारातही बंपर वाढ होणार आहे. देशात लोकसभा निवडणूक होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा DA वाढ … Read more

Gold Silver Price Today : सोनं महागलं तर चांदी घसरली, बघा आजचे नवीन दर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : जर तुमचा महाशिवरात्रीच्या आधी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर प्रथम 4 मार्चची नवीनतम किंमत तपासा. आज सोमवारी सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली असली तरी चांदीच्या दरात 100 रुपयांची घसरण झाली आहे. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 64000 रुपये तर चांदीचा भाव 74000 रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी सराफा … Read more

Business Success Story: 5 लाखात सुरू झालेली रेडबस आज पोहचली 7000 कोटीपर्यंत! वाचा प्रेरणादायी प्रवास

fanedra sama

Business Success Story:- व्यवसाय म्हटला म्हणजे त्यासाठी आपल्याला गुंतवणूक करावी लागते. व्यवसायाचे स्वरूप हे गुंतवणुकीवरून ठरत असते किंवा व्यवसाय लहान करायचा आहे की मोठा यावर गुंतवणूक अवलंबून असते. आपल्याला माहित आहे की, समाजामध्ये आपण असे अनेक उदाहरणे पाहतो की अगदी छोटीशी गुंतवणुकीतून व्यवसायाला सुरुवात केलेली असते. परंतु व्यवसाय वाढीसाठी आवश्यक प्रयत्न तसेच सातत्य व नियोजनाने … Read more

Senior Citizens FD : ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ बँकांमध्ये FDवर मिळेल भरघोस व्याज, बघा…

Senior Citizens FD

Senior Citizens FD : प्रत्येकजण आपली कमाई वाढविण्याचा विचार करतो, अशा परिस्थितीत गुंतवणूकदार पैसे गुंतवण्यासाठी कमी जोखीम आणि उच्च परतावा असलेले पर्याय शोधतात. अशा परिस्थितीत, FD पेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच एफडीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. कारण FD मध्ये पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला अधिक खात्रीशीर परतावा देखील मिळतो. त्याच … Read more

Post Office Saving Schemes : जबरदस्त परतावा मिळवायचा असेल तर बघा पोस्टाच्या 5 सर्वोत्तम योजना, पण मिळत नाही कर लाभ…

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : बहुतेक लोक त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग वाचवतात आणि गुंतवणूक करतात जेणेकरून त्यांना त्यांच्या बचतीवर परतावा मिळू शकेल. निवृत्तीनंतर गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा उत्पन्नाचा स्रोत बनतो. तुम्हीही टॅक्स सेव्हिंगसाठी पोस्ट ऑफिस किंवा इतर बचत योजनेत गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज आपण पोस्ट ऑफिसमध्ये केलेल्या कोणत्या गुंतवणुकीवर … Read more

Horoscope 4 March : सावधान ! या राशीच्या लोकांना घ्यावी लागणार काळजी, अन्यथा….

Horoscope 4 March

Horoscope 4 March : मार्च महिना सुरु होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. अशातच या महिन्यात चंद्रग्रहण देखील होणार आहे. त्यामुळे ग्रह आणि नक्षत्रांचा अनेक राशींवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत आहे. काही राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याची गरज आहे. मेष मेष राशीच्या लोकांना आज काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जर तुमचा कोणाशी वाद … Read more

Senior Citizen : ज्येष्ठ नागरिकांसाठी दमदार पेन्शन योजना, दरमहा मिळतील 20 हजार रुपये…

Senior Citizen

Senior Citizen : जसे-जसे वय वाढते, तसे सेवानिवृत्तीचे वय जवळ येते, जेव्हा एखादा व्यक्ती सेवानिवृत्तीचे वय गाठते तेव्हा सहसा आपल्या बचतीवर जगत. अशास्थितीत चांगले आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी निवृत्त झाल्यावर मोठ्या पैशांची गरज असते. दरम्यान, आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलणार आहोत जी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ही योजना पोस्ट ऑफिस ज्येष्ठ … Read more

Ahmednagar Breaking ! अहमदनगर जिल्ह्यात भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

 सध्या नगर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था केवळ नावाला उरलेली आहे की काय अशी अवस्था झाली आहे. भर दिवसा घरफोडी, खून दरोडे, गोळीबार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांनी वेळीच अशा प्रवृत्ती ठेचून काढावी,अशी अपेक्षा सर्वसामान्य करत आहेत. शेवगाव शहरात भर दुपारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. या गोळीबारात … Read more

जामखेड येथील जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित भव्य कार्यक्रमास महिलांची प्रचंड गर्दी.. खासदार विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान!

काल जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड येथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शविली. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्याने आपला ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये खळबळ ! शेअर मार्केटच्या नावाखाली अनेकांनी कोट्यावधी गुंतवले, एजेंट पैसे घेऊन पळाले

मोठा परतावा देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झालेल्या घटना ताजा असतानाच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका घटनेच्या चर्चेने खळबळ उडाली आहे. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली भरमसाट परताव्याचे आमिष दाखवत मोठ्या रकमा गोळा करून तीन ते चार जण हे पाच दिवसांपासून पसार झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बदनामी, चौकशीचा ससेमिरा नको म्हणून अनेकजण संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल … Read more

Ahmednagar News : कुकडी नदीत लवकरच बोटिंग ! जगाला भुरळ घालणाऱ्या रांजणखळग्यांसाठी होणार ‘ही’ कामे

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड , रांजणखळगे हे जगप्रसिद्ध आहेत. हे पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक येथे येत असतात. आता याठिकाणी पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कुकडी नदीत पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अहमदनगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून कुकडी नदी वाहते. नदी तीरावर पारनेर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला निघोज गाव … Read more

रस्त्यावर कचरा करणाऱ्यांची आता खैर नाही ; आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिला हा इशारा

अधिकारी कर्मचारी यांनी शहरातील कुठल्याच भागामध्ये कचरा दिसणार नाही यासाठी काम करावे. घंटागाडीचे नियोजन करून वेळेवर कॉलिंगमध्ये जाण्यासाठी नियोजन करावे. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी दिला आहे. मनपाच्यावतीने शहरात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर आयुक्त डॉक्टर पंकज जावळे … Read more

Pomegranate Juice : दररोज प्या एक ग्लास डाळिंबाचा रस, आरोग्याला होतील ‘हे’ जबरदस्त फायदे !

Pomegranate Juice

Pomegranate Juice : डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. डाळिंब खाल्ल्याने पचनशक्ती वाढते. हृदयाच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे. जरी डाळिंब हे फळ म्हणून खाल्ले जाऊ शकते. पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डाळिंबाचे सेवन ज्यूसच्या स्वरूपातही करू शकता. डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. डाळिंबाचा … Read more

Ahmednagar Politics : महानाट्यावर लवकरच पडदा पडेल ! आ. निलेश लंके व लोकसभेच्या तिकिटाबाबत मंत्री राधाकृष्ण विखेंचे मोठे वक्तव्य

आगामी लोकसभेला नगर दक्षिणेत सध्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच आ. निलेश लंके यांनी सध्या अहमदनगरमध्ये आयोजित केलेल्या महानाट्याची चांगलीच चर्चा आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे लोकसभेचे रणशिंग फुंकल्याचे बोलले जाते. यावर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. लोकसभेच्या नगरच्या जागेसाठी तुमच्याही नावाची चर्चा होत आहे, या … Read more