Ahmednagar Politics : साकळाई योजना व कांदा प्रश्नी विरोधकांकडून विष पेरण्याचे काम सुरू
Ahmednagar Politics : तालुक्यात ‘साकळाई योजना व कांदा प्रश्नी विरोधकांकडून विष पेरण्याचे काम सुरू आहे. चाळीस वर्षांमध्ये कोणीही साकळाई कागदावर आणू शकला नाही. फक्त आंदोलन व रास्तारोको केले. त्याच साकळाई योजनेबाबत विरोधकांकडून विष पेरण्याचे उद्योग सुरू असल्याची टीका खासदार सुजय विखे यांनी केली. जिल्हा खरेदी विक्री संघ तसेच तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवडून … Read more