श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला खिंडार..! काँगेस जिल्हाध्यक्ष नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश..
Ahmednagar News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहेत. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यासह गावा गावात होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर … Read more