श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेसला खिंडार..! काँगेस जिल्हाध्यक्ष नागवडे दाम्पत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश..

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहेत. आणि त्याचे परिणाम जिल्ह्यासह गावा गावात होत असल्याचे दिसून येत आहे. श्रीगोंदा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष राजकारणात वर्चस्व असलेले काँगेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी रविवारी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या उपस्थितीत आपल्या प्रमुख समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर … Read more

‘श्रीगोंदा एमआयडीसी व साकळाईची घोषणा म्हणजे चुनावी जुमला !

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभेच्या निवडणुका समोर आल्यानंतर साकळाई उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण व एमआयडीसीला तत्वता मंजुरी अशा घोषणा म्हणजे फक्त चुनावी जुमला असून, ही केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे. असा घणाघाती आरोप विखे पाटील पिता पुत्रावर घन:शाम शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एप्रिल २०१९ ला पार पडली डॉ. सुजय विखे हे … Read more

जनता तुमचा यंदा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पाच वर्षांत तुम्ही गावागावांत का तळ का ठोकला नाही, राज्य व देशातील भाजप सरकारने सर्वसामान्य कुटुंबांचा आर्थिक ताळेबंद बिघडून टाकला आहे. प्रपंच करताना किती तारेवरची कसरत करावी लागते, याची जाणीव सत्तेतील मश्गूल नेत्यांना नाही. शेतकरी महिलांना संसार करताना काय यातना सहन कराव्या लागतात, हे ग्रामीण भागात जाऊन पहा. तुम्ही कितीही गावोगावी तळ … Read more

Gaon Chalo Abhiyan : गाव चलो अभियानांतर्गत खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला ‘ह्या’ गावात मुक्काम!

Gaon Chalo Abhiyan : आज गाव चलो अभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम करून गावातील नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केला असून त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपने ‘गाव चलो अभियान’ … Read more

Horoscope: 11 ते 18 मार्च पर्यंत ‘या’ राशी शनिदेवाच्या कृपेने होऊ शकतात लखपती! वाचा यात आहे का तुमची राशी?

horoscope

Horoscope:- अनेक ग्रह हे ठराविक कालावधीनंतर गोचर तसेच अस्त करत असतात व याचा प्रभाव प्रत्येक राशींवर दिसून येतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात व त्याचा देखील परिणाम संपूर्ण मानव जातीवर दिसून येतो. अशीच काहीशी परिस्थिती 11 फेब्रुवारीपासून  म्हणजेच कालपासून दिसून आली असून 11 फेब्रुवारीला शनि देवाचा संध्याकाळी साधारणपणे सात वाजेच्या दरम्यान … Read more

Farmer Success Story: यावर्षी कपाशीने नाही तर तुरीने तारले! साडेपाच एकरमध्ये खर्च वजा जाता मिळवला 4 लाख 60 हजार रुपयांचा नफा

pigeon pea crop

Farmer Success Story:- परिस्थिती पाहून कुठल्याही गोष्टीत बदल करणे किंवा परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करणे या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. हा नियम व्यावसायिक क्षेत्रासोबतच कृषी क्षेत्रामध्ये देखील तितकाच  लागू होतो. शेतीमध्ये देखील त्याच त्याच पिकांची लागवड करण्यापेक्षा काहीतरी वेगळ्या पिकांची लागवड करून जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करणे खूप गरजेचे आहे. अगदी याच मुद्द्याला … Read more

Sonalika Tiger 47 Tractor: सोनालिकाचे ‘हे’ ट्रॅक्टर आहे शेतीतील असली टायगर! वाचा 50 HP मधील या ट्रॅक्टरची किंमत आणि वैशिष्ट्ये

sonalika tiger 47 tractor

Sonalika Tiger 47 Tractor:- शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊ लागले असून आता अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रांचा वापर शेतीत मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु सगळ्या यंत्रांमध्ये ट्रॅक्टरचा वापर शेतकरी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर करत असतात. शेतीमध्ये इतर जे काही यंत्र विकसित झाली त्यातील बहुसंख्य यंत्र हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्त्व हे शेतीसाठी अनन्यसाधारण असे … Read more

Mahindra Tractor Dealership: महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घ्या आणि लाखोत कमवा! वाचा संपूर्ण माहिती

mahindra tractor dealerhip

Mahindra Tractor Dealership:- महिंद्रा हा गेल्या तीन दशकांपेक्षा जास्त कालावधीपासून भारतातील नंबर एकचा ट्रॅक्टर ब्रँड आहे. एवढेच नाही तर जागतिक स्तरावर देखील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी म्हणून महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी ओळखली जाते. महिंद्रा अँड महिंद्रा च्या माध्यमातून वीस, 30, 40, 50 आणि 60 प्लस एचपीचे पावर रेंजमध्ये ट्रॅक्टर मिळतात. सध्या जर आपण … Read more

SBI Scheme: एसबीआयच्या ‘या’ योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला मिळेल तुम्हाला 29,349 रुपये निश्चित उत्पन्न! वाचा कसे?

sbi scheme

SBI Scheme:- आपण कमावलेले पैशांची बचत करतो व अनेक योजनांमध्ये त्या बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करतो. ही केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यकालीन आर्थिक बाजू भक्कम किंवा मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. याकरिता आपण अनेक गुंतवणूक योजनांचा पर्याय वापरतो व या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. यामध्ये बरेच जण विविध बँकांच्या मुदत ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अगदी … Read more

Home Care Tips: कुठल्याही रसायनाचा वापर न करता फक्त ‘या’ गोष्टी करा आणि घरातील पाली पळवा! वाचा माहिती

home care tips

Home Care Tips:- आपल्या घराची आपण प्रत्येक बाबतीत स्वच्छता ठेवत असतो. अगदी घरातच नाही तर घराच्या आजूबाजूचा परिसर तसेच घराच्या बाहेरचा बगीचा देखील आपण स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु तरीदेखील घरामध्ये आपल्याला झुरळ, मुंग्या तसेच अनेक बारीक कीटक आणि पालींचा सुळसुळाट दिसून येतो. याव्यतिरिक्त थोडी जरी अडगळं राहिली तरी उंदरांचा देखील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला … Read more

Money Tips: घरामध्ये सोने आहे आणि तुम्हाला पैशाची गरज आहे? तर मग गोल्ड लोन घेणे फायद्याचे ठरेल की सोने विकणे? वाचा माहिती

gold loan

Money Tips: जेव्हा आपल्याला अचानकपणे पैशाच्या बाबतीत मोठी गरज उद्भवते तेव्हा अशावेळी आपण लागणारे पैशाची तजवीज ही मित्र किंवा नातेवाईकांकडून उसनवारीने पैसे घेऊन करतो किंवा बँकेकडून कर्ज स्वरूपात पैसा उभा करण्यासाठी तरी प्रयत्न करत असतो. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे घरामध्ये सोने असते व या सोन्याचा वापर देखील अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पैशांच्या उभारणीसाठी केला जातो. परंतु … Read more

Vegetable Processing: मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत का? मग भाजीपाला न विकता फक्त करा ‘हे’ काम आणि मिळवा दुप्पट नफा

vegetable processing

Vegetable Processing:- शेतीच्या बाबतीत किंवा पिकाच्या उत्पादनाच्या बाबतीत जर पाहिले तर पिकांपासून भरघोस उत्पादन मिळवणे हे शेतकऱ्यांच्या हातात आहे. परंतु त्या पिकवलेल्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळणे ही गोष्ट मात्र शेतकऱ्यांच्या हातात नसल्यानेच आज शेतकरी जे काही आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये अडकलेले दिसतात ते यामुळेच. रात्रंदिवस राबराब राबून रक्ताचे पाणी करून शेतकरी शेतीमधून उत्पादन मिळवतात.परंतु बाजारपेठेत … Read more

Business Success Story: तुम्हाला माहिती आहे का ड्रीम 11 ची सुरुवात कशी झाली? 150 वेळा अपयश पचवून उभी राहिली हजारो कोटींची कंपनी

harsh jain

Business Success Story:- भारतामध्ये अनेक स्टार्टअप आहेत व त्यातील काही स्टार्टअप भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु जर आपण या स्टार्टअप च्या सुरुवातीचा इतिहास पाहिला तर अनंत अडचणींनी आणि खाचखडग्यांनी भरलेला असून अशा प्रकारच्या स्टार्टअपच्या संस्थापकांनी अतिशय कष्ट आणि मेहनतीने  सर्व परिस्थितीवर मात करत आणि यशाच्या रस्त्यात आलेल्या संकटांना तोंड देत आज या … Read more

तलाठी नव्हे आता ग्राम महसूल अधिकारी ! महसूल मंत्री विखे पाटील यांची राज्यस्तरीय अधिवेशनात घोषणा

Talathi Name Change : गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे नाव देण्याची घोषणा महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात … Read more

सावधान ! महाराष्ट्रातील ‘या’ 11 जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून काळात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. कमी पावसामुळे खरीप हंगामातून शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. विशेष म्हणजे कमी पावसाचा फटका रब्बी हंगामाला देखील … Read more

कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का? मग ‘ही’ 27 च मायलेज देणारी कार तुमच्यासाठी ठरणार परफेक्ट, किंमत आणि फीचर्स पहा..

Maruti Suzuki Car : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची राहणार आहे. विशेषतः आजची ही बातमी ज्यांना अधिक मायलेज देणारी कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. कारण की आज आपण सर्वाधिक मायलेज देणाऱ्या अशा या दोन भन्नाट कारविषयी माहिती जाणून घेणार आहोत … Read more

डॉ. सुजय विखे यांच्यापुढे आ. राम शिंदे यांचे आव्हान; नगर दक्षिणसाठी अजून भाजपाचा उमेदवार निश्चित नाही, यादीत माझही नाव, शिंदे यांचे सूचक वक्तव्य

Ahmednagar Politics : येत्या काही दिवसात संपूर्ण देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार असा अंदाज आहे. म्हणजेच आता अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे आता सर्वत्र राजकीय सनई-चौघडे वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. अहमदनगरमध्ये मात्र दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडत आहे. लोकसभा … Read more

तुम्हालाही वीज बिलापासून मुक्ती हवी आहे का ? मग तुमच्याही घरावर बसवा अदानी कंपनीचे 3 KW चे सोलर पॅनल, किती खर्च करावा लागणार ?

Adani Solar Panel Price : अलीकडे वीज बिलाचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. वीज बिलाच्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिक खूपच त्रस्त आहेत. यामुळे विजेसाठी अल्टरनेटिव्ह पर्याय शोधले जात आहेत. विजेसाठी आता सोलर पॅनल बसवण्याला विशेष प्राधान्य दिले जात आहे. जर तुम्हीही तुमच्या घरावर सोलर पॅनल बसू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खासं … Read more