भरदिवसा बिबट्याचे दर्शन ! दहशतीमुळे भितीचे वातावरण
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील बेलापूर परिसरात बिबट्याचा धूमाकूळ सुरू आहे. अनेकांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडत आहे. बिबट्यांनी परिसरातील पाळीव कुत्रे, मोर यावर ताव मारला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचाराने बेलापूर शिवारातील वाड्या-वस्त्यांवर दहशत व भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच वनविभागाच्या दुर्लक्षाबद्दल चीड व्यक्त होत आहे. बेलापूर शिवारातील गोखलेवाडी, कुन्हे वस्ती, दिघी रोड व … Read more