Grape Variety: नाशिक जिल्ह्यातील कांबळे बंधूंनी आरा द्राक्ष वाणाची लागवड केली यशस्वी! मिळणार लाखो रुपयांचे उत्पन्न

ara grape veriety

Grape Variety:- महाराष्ट्रामध्ये जर आपण वेगवेगळ्या जिल्हानुसार विचार केला तर पिकांमध्ये देखील आपल्याला विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. यामध्ये नाशिक जिल्हा हा प्रामुख्याने कांदा उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातोच व फळबागाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर नाशिकची ओळख ही द्राक्ष पंढरी अशी आहे. त्या खालोखाल डाळिंबाची लागवड देखील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. खास करून जर … Read more

पाणी वापरात करा काटकसर! राज्यातील महत्त्वाच्या धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट, वाचा तुमच्या परिसरातील धरणात किती आहे पाणीसाठा?

water storage in dam

संपूर्ण महाराष्ट्रमध्ये गेल्या मान्सून कालावधीमध्ये सरासरीपेक्षा देखील बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस झाल्याने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विपरीत परिणाम हा कृषी क्षेत्रावर बघायला येत असून राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमालीचा घटलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात पिण्याच्या आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल की काय अशी … Read more

हिरो मोटो कॉर्पने सादर केली वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक बाइक! 3 मिनिटांमध्ये रिक्षाची होते बाईक,वाचा या बाईकची महत्त्वाची वैशिष्ट्ये

electric three wheeler

सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत असून वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहन हे फायदेशीर ठरतील. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये अनेक इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स तसेच कार सध्या सादर केल्या जात असून त्यांना ग्राहकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळताना आपल्याला दिसून येत आहे. जर आपण इलेक्ट्रिक बाइकचा विचार केला तर … Read more

Personal Loan : ‘या’ बँका देत आहेत स्वस्तात वैयक्तिक कर्ज, पहा यादी…

Instant Personal Loan

Instant Personal Loan : वैयक्तिक कर्ज जवळजवळ प्रत्येक बँक ऑफर करते, परंतु त्यांचे व्याज दर भिन्न असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामासाठी वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल, तर आम्ही वेगवेगळ्या बँकाचे व्याजदर तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. लक्षात घ्या तुमच्या क्रेडिट स्कोअर कर्जावरील व्याजदर ठरते. आज आम्ही अशा बँका सांगणार आहोत, ज्या कमी दरात कर्ज … Read more

UPI Transactions : भारीचं की ! ‘ही’ बँक UPI व्यवहारावर देतेय 7,500 रुपयांपर्यंत कॅशबॅक, बघा…

UPI Transactions

UPI Transactions : जर तुम्हीही UPI द्वारे सतत व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. होय, अलीकडेच एक खाजगी बँकेने UPI ला प्रोत्साहन देण्यासाठी एक बंपर कॅशबॅक ऑफर आणली आहे. बँक ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी कॅशबॅक जिंकण्याची संधी देत आहे. कोणती आहे ही बँक आणि किती कॅशबॅक देत आहे चला पाहूया… खाजगी क्षेत्रातील DCB … Read more

Post Office scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेद्वारे घरबसल्या होईल कमाई, फक्त करा ‘हे’ काम!

Post Office scheme

Post Office scheme : खात्रीशीर परतावा हवा असेल तर पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करा, पोस्टाकडून अनेक योजना राबवल्या जातात, ज्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. आज आम्ही पोस्टाची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिथे तुमची दरमहा चांगली कमाई होईल. पोस्टाच्या या योजनेत पती-पत्नी एकत्रित दरमहा कमाई करू शकतात. या योजनेची खास गोष्ट म्हणजे … Read more

बिग ब्रेकिंग : नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात !

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजलेल्या नगर अर्बन गैर व्यवहार प्रकरणी पोलीस आता धडक कारवाई करत आहेत. या प्रकरणी आधीच चौघे अटकेत आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे यांनीही या प्रकरणी मालमत्ता जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आता या प्रकरणी आणखी एक महत्वाची अपडेट आली आहे. बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारीया (वय ७२, रा. टाकळी ढोकेशवर) यांना … Read more

Benefits of Makhana : ‘या’ समस्यांपासून लगेच मिळेल आराम, आहारात करा मखान्याचा समावेश…

Benefits of Makhana

Benefits of Makhana : आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःला फिट ठेवायचे असते. त्यासाठी तो वेगवेगळ्या उपायांचा अवलंब करतो. काही लोक आहाराकडे जास्त लक्ष देतात, तर काहीजण जिम कडे जास्त फोकस करतात. अशातच आज आपण अशा एका पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही स्वतःला निरोगी ठेवू शकता. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही रोज मखान्याचे सेवन करू … Read more

Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीचे भाव वाढले की कमी झाले? जाणून घ्या एका क्लिकवर…

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आज सोन्या-चांदीच्या किंमती पुन्हा वाढताना दिसल्या, कालच्यापेक्षा आज सोने-चांदी महागले आहे. आज २९ जानेवारी रोजी सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 100 रुपयांची, तर चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ पाहायला मिळाली. नव्या किमतींनंतर सोन्याचा भाव 63000 तर चांदीचा भाव 76000 च्या वर गेला आहे. सराफा बाजाराने सोमवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, … Read more

Mangal Shukra Yuti 2024 : मंगळ आणि शुक्राचा महासंयोग, 4 राशींचे चमकेल नशीब !

Mangal Shukra Yuti 2024

Mangal Shukra Yuti 2024 : जानेवारीप्रमाणेच फेब्रुवारीमध्येही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. फेब्रुवारीमध्ये मंगळ, बुध, शुक्र आणि सूर्य आपला मार्ग बदलतील, या काळात दोन ग्रह एकाच राशीत आल्याने संयोग आणि राजयोगही तयार होतील. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध आणि धैर्य, उत्साह, शक्ती इत्यादींचा कारक मंगळ 5 फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करेल. तर संपत्ती आणि समृद्धी देणारा … Read more

Mangal Gochar 2024 : 7 दिवसांनी मंगळ बदलेल आपला मार्ग, ‘या’ 4 राशींना होईल नुकसान !

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा अग्नि, क्रोध, शौर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. म्हणूनच मंगळाच्या राशी बदलाला विशेष महत्व आहे. मंगळ हा मकर आणि धनु राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. 5 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा सेनापती स्वतःच्या राशीत म्हणजेच “मकर” राशीत प्रवेश करत आहेत. मंगळ या राशीत ४५ दिवस राहतील. या काळात मंगळाचा … Read more

Ahmednagar News : ‘पाणी द्या, मते घ्या’ ! शेतकऱ्यांचा थेट मंत्री राधाकृष्ण विखेंशीच सौदा

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्यातील वरूर-आखेगावसह इतर गावांमधील पाझर तलाव, बंधारे भरून द्यावेत अशी मागणी येथील शेतकरी अनेक दिवसांपासुन करत आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे यांचीच भेट घेतली. वरूर आखेगावसह ९ गावांतील ग्रामस्थांनी ‘मोटार सायकल पाणी यात्रा’ काढून ‘पाणी द्या, मते घ्या’ अशी मागणी करत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेतली. त्यावर … Read more

Ahmednagar News : शिल्पा शेट्टी शनी चरणी लिन ! चौथऱ्यावर जात शनिदेवास तैलाभिषेक

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथील शनिदेवांचा महिमा अगाध आहे. त्यांच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. नेते मंडळी, अभिनेते येथे दर्शनासाठी रांग लावत असतात. काल रविवारी प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने शनिशिंगणापूर येथे येत शनिदर्शन घेतले. अभिनेत्री शनी चरणी लिन झाल्याचे पाहायला मिळाले. शिल्पा शेट्टी हिने चौथऱ्यावर जावून शनिदेवास तेलाभिषेक केला. देवस्थान कार्यालयात … Read more

Ahmednagar Politics : नगरची अवस्था बिहारसारखी, नगरच्या आमदारांवर ताबेमारी, गुंडगिरीचा आरोप

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी मेळावा घेतला. यामध्ये त्यांनी नगर शहरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, नगरची राजकीय, सामाजिक व्यवस्था बिघडली आहे. नागरिक प्रचंड दहशतीखाली जगत आहे. नगरची अवस्था बिहारसारखी दिसते. येथील आमदाराच्या ताबेमारी, झुंडशाही, गुंडगिरी … Read more

आरक्षण देण्याचा शब्द सरकारने पाळला – माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाचा आरक्षण देण्याचा प्रश्न प्रलंबित होता, तो आरक्षणाचा प्रश्न राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सोडवण्यात आला असून, महायुतीच्या सरकारने आतापर्यंत सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाचे तंतोतंत पालन केले असून, राज्यातील व केंद्रातील सरकार शेतकरी हिताचे असल्याचे … Read more

Laxmi Narayan Rajyog 2024 : फेब्रुवारी महिना ‘या’ 3 राशींसाठी असेल खूप खास, तयार होत आहे विशेष योग !

Laxmi Narayan Rajyog 2024

Laxmi Narayan Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळानंतर आपली राशी बदलतो, राशी बदलाच्या वेळी काही संयोग आणि राजयोग देखील तयार होतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणत्याही राशीमध्ये दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा ग्रहांचा संयोग होतो. असाच एक संयोग फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. या काळात बुध आणि शुक्र एकत्र येणार आहे, त्यामुळे लक्ष्मी … Read more

बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने मोठा झालो – खासदार संजय राऊत

Maharashtra News

Maharashtra News : वंजारवाडी गाव हे छोटे असले, तरी या गावाचे नाव मोठे आहे. या गावात आलो, त्याचा मोठा अभिमान आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करत आहे. ठाकरे परिवाराच्या परिस्पर्शाने मोठा झालो, असल्याचे पतिपादन ठाकरे गट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले. संत वामनभाऊ व … Read more

Ahmednagar News : पोलिसांना आरोपीकडून चिरडण्याचा प्रयत्न ! जीवघेणा थरार

आरोपींची मुजोरी, दहशत अहमदनगर जिल्ह्यात किती वाढली आहे याचा प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना घडली. आरोपीकडूनच पोलिसांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पकडण्यासाठी गेलेल्या आरोपीकडूनच हा प्रयत्न झाला. सागर रमेश कर्डिले असे या आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक तुकाराम भीमराव खेडकर (वय ३५) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. अधिक माहिती अशी : … Read more