Shukra Gochar 2024 : फेब्रुवारी महिन्यात ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल त्यांचे खरे प्रेम, शुक्राचा असेल विशेष आशीर्वाद !

Shukra Gochar 2024

Shukra Gochar 2024 : आपल्या सर्वांना माहित आहे की सर्व 9 ग्रह एका निश्चित वेळेच्या अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. ग्रहांच्या या हालचालीच्या वेळी 12 राशींवर शुभ आणि अशुभ असा प्रभाव दिसून येतो. अशातच शुक्र आज मोठा राशी बदल करणार आहे. यानंतर, 12 फेब्रुवारी रोजी, तो पुन्हा एकदा धनु राशी सोडून मकर राशीत … Read more

Malavya Rajyog 2024 : मार्चच्या शेवटी तयार होत आहे मालव्य राजयोग, ‘या’ पाच राशींचे चमकेल नशीब !

Malavya Rajyog 2024

Malavya Rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलतो, ज्याचा परिणाम मानवी जीवनासह पृथ्वीवरही होतो, जेव्हा ग्रह आपली राशी बदलतात तेव्हा शुभ आणि अशुभ असे योग देखील तयार होतात. अशातच मार्चच्या शेवटी शुक्र आपली बदलणार आहे, ज्याचा काही राशींच्या लोकांवर परिणाम होणार आहे.  शुक्र, सौंदर्य, आकर्षण, भौतिक सुखसोयी, प्रेम आणि कला … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरातील ‘त्या’ १२.५ एकर जमिनीचा ताबा आज मूळ मालकाला दिला जाणार ! शेकडो कुटुंबे विस्थापित होणार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगर शहरात आज मोठी घटना घडणार आहे. शहरातील असा एक भाग जेथील मागील ४७ वर्षातील जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार रद्द ठरवत सुमारे १२.५ एकर जमिनीचा ताबा जिल्हाधिकारी आज गुरुवारी मूळ वारसांना देणार आहेत. यामुळे शहराच्या बुरुडगाव रस्ता भागातील २५० ते ३०० कुटुंब (७०० ते ८०० रहिवासी) विस्थापित होतील अशी भीती आहे. विशेष म्हणजे … Read more

Budh Gochar 2024 : फेब्रुवारीमध्ये बुध दोनदा बदलेल आपली चाल, ‘या’ 4 राशींना होईल फायदा !

Budh Gochar 2024

Budh Gochar 2024 : बुध, ग्रहांचा राजकुमार, दर 21 दिवसांनी राशिचक्र बदलतो. बुध जेव्हा आपली हालचाल बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावरही दिसून येतो. अशातच फेब्रुवारीमध्ये बुध दोनदा आपला मार्ग बदलणार आहे. ज्याचा परिणाम चार राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. बुध ग्रहाचे पहिले संक्रमण 1 फेब्रुवारीला होणार आहे, या काळात बुध मकर राशीत प्रवेश … Read more

तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी…

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील प्रत्येक गावातुन भाकरी, भाजीसाठी लोकवर्गणी, पाण्याचे बॉक्स, अशी मदत २१ तारखेला मिळावी. प्रत्येक गावातील भाकरी वाहनांमधून आगसखाांड परिसरात आणाव्यात. तेथे आमटीची भाजी करण्यासाठी मसाले व इतर साहित्यही देण्यात यावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोटारसायकल व झेंडे सोबत असावेत. संघर्षयोद्धा श्री मनोज पाटील … Read more

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी चिकन, मटण, मासे विक्री बंद !

Ahmednagar News

Ahmednagar News : अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी प्रभू श्री रामचंद्राच्या होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्व मांसाहारी पदार्थ (चिकन, मटन, मासे) विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय तालुक्यातील बेलापूरातील मांस व मासे विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. बेलापूर जन्मभूमी असलेले गोविंददेवागिरी महाराज तथा आचार्य किशोर व्यास यांची प्रभू श्रीराम … Read more

Ahmednagar Crime News : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : पतीशी पटत नसल्याने माहेरी राशीन येथे राहत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिला ठार मारल्याप्रकरणी आरोपी राहुल सुरेश भोसले (वय ३३), रा. अजंठानगर, चिंचवड, पुणे, याला जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी भादंवि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. संगीता अनिल ढगे यांनी काम … Read more

ST Employees News : एसटी महामंडळाकडून चालक-वाहकांसाठी महत्वाची बातमी

ST Employees News

ST Employees News : एसटी महामंडळाकडून चालक-वाहकांसाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत. मात्र सर्रास या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अनेक चालक-वाहक हे कामगिरीदरम्यान त्यांच्या नावाची पाटी तसेच बॅज बिल्ला लावत नसल्याने कामगिरीवर असणाऱ्या संबंधित चालक-वाहक यांच्या नावाची प्रवाशांना ओळख पटत नसल्याने प्रवाशांना त्यांच्या सुचना एसटी महामंडळापर्यंत पोहचवण्यास विलंब होतो. यामुळे एसटीच्या … Read more

Ahmednagar Politics : श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : मंत्री नितीन गडकरी यांना भेटून प्रलंबित असलेले श्रीगोंदा – जामखेड – व नगर – सोलापूर रस्त्याची कामे मार्गी लावली असून, यापुढेदेखील आपण विकासाची कामे करत राहणार आहे. मला श्रेय मिळण्याच्या भितीने माझ्या विरोधकांनी कर्जतची एमआयडीसी रोखली असल्याची टीका, आमदार रोहित पवार यांनी केली. तालुक्यातील कोंभळी येथे ६१२ लक्ष रुपये खार्चाच्या विविध विकास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाच्या खून प्रकरणी दोघे अटकेत

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : एमआयडीसीतील तरुणाच्या खून प्रकरणी दोघा जणांना २४ तासाच्या आत अटक करण्यात आली आहे. बंटी उर्फ किरण प्रकाश पाटोळे व रोहित प्रकाश पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या दोघा इसमांचे नाव आहे. ते वडगाव गुप्ता येथील दत्तनगर परिसरातील रहिवासी आहेत. एमआयडीसी पोलिसांना आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. १५ जानेवारी रोजी वडगाव गुप्ता शिवारातील … Read more

Ahmednagar News : ‘दोन बंदुका आहेत, परवा अयोध्येला चाललोय..मला काही झालं तर सरळ गोळ्या चालवणार..’

Ahmednagar News

Ahmednagar News : येत्या २२ तारखेला अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे. त्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. दरम्यान अहमदनगरमधून एक खळबळजनक बातमी अली आहे. सरकारी वाहनातून पोलिस गस्त घालत असताना मंगळवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास त्यांना ११२ क्रमांकावर कॉल आला. अयोध्येमध्ये राम मंदिराला परवा जात आहे, मला तिथे काही झाले तर सरळ बंदुकीने … Read more

Ahmednagar News : ‘ति’ला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, घटस्फोट घ्यायला लावला, पाच लाख उकळत अत्याचार केला..पण नंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता आणखी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. घटस्फोट घेतलेल्या महिलेवर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आहे. धक्कादायक म्हणजे तिच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांची परस्पर विल्हेवाट लावलीय हे. म्हणजेच तिची लाखो रुपयांची फसवणूकच केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली … Read more

Ahmednagar News : ज्यांचे योगदान नाही तेच श्रेय घेण्यासाठी पुढे येतायेत..आ.थोरातांचा मंत्री विखेंवर अप्रत्यक्ष घणाघात

Ahmednagar News

Ahmednagar News : आ.बाळासाहेब थोरात व मंत्री विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. एकमेकांवर आघात करण्याची संधी ते दोघेही कधीही सोडत नाहीत. दरम्यान आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ. थोरातांनी पुन्हा एकदा विखे यांच्यावर शरसंधान साधले आहे. अनेक अडचणींवर मात करून निळवंडे धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण केले असून आता ज्यांचे योगदान नाही, ते श्रेय … Read more

Ahmednagar News : वाळूतस्करीच्या कारणातून मंडलाधिकारी, तलाठी निलंबीत ! जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे बंड, कामबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी वाळूतस्करी जोमात सुरु असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर आल्या आहेत. या विरोधात महसूल पथक करावयाही करत असते. दरम्यान आता जिल्हाधिकारी याविरोधात ऍक्शन मोडवर आले आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथे मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनास प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याचा ठपका ठेवत मंडळाधिकारी बी.एस. वायखिंडे व … Read more

‘आयुष्मान भारत’ देणार १० लाखांचा आरोग्य विमा ?

Ayushman Bharat Scheme

Ayushman Bharat Scheme : आपल्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत आरोग्य योजनेतील विम्याची रक्कम दुप्पट करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून काम केले जात आहे. सद्यस्थितीत या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब वार्षिक ५ लाखांचा आरोग्य विमा प्रदान केला जातो. पण कर्करोग आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या महागड्या आजारांत रुग्णांना अधिक मदत व्हावी, यासाठी ही रक्कम १० लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. … Read more

जिओची ग्राहकांसाठी विशेष ऑफर ! आता प्रत्येकाला मिळणार 5 GB….; वाचा संपूर्ण माहिती

Jio New Recharge Plan : आपल्यापैकी अनेकजण जिओचे सिम वापरत असतील, कदाचित तुम्हीही त्यातलेच एक असाल. जर तुमच्याकडेही जिओचे सिम कार्ड असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी आहे. खरंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची रिलायन्स जिओ ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळे रिचार्ज प्लान घेऊन येत असते. कंपनी या रिचार्ज प्लॅन सोबत ग्राहकांना अनेक लाभ … Read more

iPhone आता स्वस्तात खरेदी करता येणार, आयफोन 15 वर चक्क 14 हजार रुपयांचा डिस्काउंट, कुठं सुरूय ऑफर? पहा डिटेल्स

iPhone 14 Discount : अमेरिकन कंपनी एप्पल आपल्या आयफोनसाठी संपूर्ण जगात ख्यातनाम आहे. नवयुवक तरुणांमध्ये आयफोनची मोठी क्रेज पाहायला मिळते. आपल्याकडेही आयफोन असावा असे स्वप्न कदाचित तुम्हीही पाहिलेलेच असेल. मात्र बजेटमुळे जर तुम्हाला आयफोन खरेदी करता येत नसेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. विशेषता ज्यांना आयफोनचे लेटेस्ट मॉडेल आयफोन 15 खरेदी करायचा … Read more

सॅमसंग गॅलेक्सी S22 अल्ट्रा वर मिळतेय तब्बल 30 हजाराची सूट, ऑफरचा लाभ घेण्यासाठी इथं भेट द्या

Samsung Galaxy S22 Ultra : सॅमसंग ही दक्षिण कोरिया मधील एक दिग्गज टेक कंपनी आहे. या कंपनीचे स्मार्टफोन भारतात खूपच लोकप्रिय आहेत. अनेकांना सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन विशेष आवडतात. कंपनीची एस सिरीज तर ग्राहकांना खूपच आवडली आहे. या सिरीजचे जवळपास सर्वच फोन ग्राहकांनी हातोहात घेतले आहेत. दरम्यान सॅमसंग गॅलेक्सी एस 22 अल्ट्रा खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक … Read more