Ahmednagar Politics : लोकसभेच्या रिंगणात MIM ! लोकसभेसाठी नगरची चाचपणी, डोकेदुखी वाढणार पण कुणाची? पहा..
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आता सगळेच सुसज्ज झाले आहेत. सर्वच पक्ष चाचपणी करत आहेत. आता यामध्ये ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM (AIMIM) देखील मागे नाही. MIM (AIMIM) ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली असून नगर जिल्ह्यात चाचपणी सुरू केली असल्याची माहिती मिळाली आहे. MIM च्या एन्ट्रीने आता अनेकांच्या डोकेदुखी वाढणार आहे हे मात्र … Read more