Railway News : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर ट्रॅफिक ब्लॉक ! या रेल्वेच्या वेळेत होणार बदल
Railway News : मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या दौंड-मनमाड मार्गावरील बेलापूर ते पढेगाव स्थानकादरम्यान दुहेरी मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेने २० जुलैपर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द केल्या असून, इतर गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. या कामामुळे १९ ते २० जुलैदरम्यान दौंड- निजामाबाद, निजामाबाद- दौंड तसेच पुणे-भुसावळ डेमू गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय १८ व … Read more