Benefits Of Eating Dried Prunes खूप फायदेशीर आहे “हे” फळ ! फायदे ऐकून व्हाल चकित !

Benefits Of Eating Dried Prunes

Benefits Of Eating Dried Prunes : पोषक तत्वांनी युक्त आलू बुखाराचे मनुके आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. हे खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हे हाडे मजबूत करते, प्रतिकारशक्ती वाढवते, वृद्धत्वाची लक्षणे कमी करते आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवते. हे स्वादिष्ट असण्यासोबतच अनेक आजार बरे करते. हे खाल्ल्याने सोडियम, पोटॅशियम, लोह, फायबर, लोह आणि व्हिटॅमिन सी असे … Read more

Home Loan Offers : तुमचेही घर घेण्याचे स्वप्न आहे का?; “या” बँका देत आहेत स्वस्तात कर्ज !

Home Loan Offers

Home Loan Offers : प्रत्येकाला स्वतःचे घर असावे असे वाटते, कारण स्वतःचे छत तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला सुरक्षिततेची भावना देते. आजच्या काळात जमिनीच्या आणि फ्लॅटच्या किमती झपाट्याने वाढत आहेत, अशा स्थितीत लवकरात लवकर घर घेणे शहाणपणाचे आहे. घर खरेदी करणे हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. आजच्या काळात, बहुतेक लोक घर खरेदी करण्यासाठी कर्ज घेतात, … Read more

Post Office Saving Schemes : 1 लाख जमा करून मिळवा २ लाख रुपये, जाणून घ्या सरकारची “ही” खास योजना कोणती?

Post Office Saving Schemes

Post Office Saving Schemes : पोस्ट ऑफिसमध्ये एकापेक्षा जास्त ठेव योजना उपलब्ध आहेत. या योजनांवर व्याजदर देखील जास्त आहे, शिवाय भारत सरकार जमा केलेल्या पैशाची हमीही देते. देशातील कोणतीही बँक अशी हमी देत ​​नाही. म्हणून पोस्ट ऑफिसच्या सर्वत्र लोकप्रिय आहेत. अशातच किसान विकास पत्र (KVP) ही या पोस्ट ऑफिसची ठेव योजना आहे. देशातील ही एकमेव … Read more

Maruti Suzuki Fronx VS Hyundai Exter : मारुती सुझुकी फ्रॉन्क्स की ह्युंदाई एक्स्टर, तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट?; वाचा सविस्तर !

Maruti Suzuki Fronx VS Hyundai Exter

Maruti Suzuki Fronx VS Hyundai Exter : तुम्हाला माहिती असेलच मारुती ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. हाय-राइडिंग कारकडे खरेदीदारांचा कल लक्षात घेऊन, भारतीय बाजारपेठेत अनेक परवडणाऱ्या SUV लाँच करण्यात आल्या आहेत. अशातच Maruti Suzuki Fronx आणि Hyundai Xtor या दोन नवीन SUV मार्केटमध्ये खूप स्वस्त दरात लॉन्च करण्यात आल्या आहेत. नुकतीच … Read more

Ahmednagar Bajarbhav : दररोज जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांचे दर वधारले

Ahmednagar Bajarbhav

Ahmednagar Bajarbhav : पाऊस लांबणीवर गेल्यामुळे उकाडा वाढत आहे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर दिसत आहे. भाजीपाल्याची स्थानिक आवक घटली असून बाहेरून भाजीपाला येत असल्यामुळे भाजीपाला जास्त दराने घ्यावा लागत आहे. दररोज जेवण्यासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांचे दर वधारले आहे. वांगी, मिरची, कोथिंबीर, शिमला मिरची, गवार, चवळी, भेंडी, कारली या भाज्या ५० ते ६० रुपये प्रति किलोच्या दराने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात एक गाव असेही ! बस गेल्या तीन वर्षांपासून फिरकलीच नाही…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरोनामुळे सर्वांचेच नियोजन विस्कळीत झाले होते. आता परिस्थिती पूर्व पदावर येऊन एक वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, त्यातही राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीला प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव तत्परतेचा विसर तर पडला नाही ना असा प्रश्न शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पडला आहे. शेवगाव तालुक्यातील मठाचीवाडी येथून शालेय विद्यार्थी तसेच इतर प्रवासी तसेच शेतकरी बाहेरगावी जातात. … Read more

मोठी बातमी ! राज्यातील ह्या जिल्ह्यात धबधब्यांवर बंदी सुरक्षिततेच्या कारणास्तव घेतला निर्णय

Maharashtra News

Maharashtra News : पावसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या अनुचित घटनेची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने शहापूर तालुक्यातील धबधब्यांवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा रोजगार बुडत असल्याने योग्य खबरदारी घेऊन वर्षां पर्यटन सुरू ठेवण्याची मागणी तालुक्यातील विविध पर्यटन क्षेत्रातील नागरिकांमधून पुढे येत आहे. कसारा येथून १४ किमी अंतरावर असलेला विहिगाव … Read more

LPG Cylinder Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस बद्दल होतंय भलतंच प्रकरण

LPG Cylinder Navi Mumbai

LPG Cylinder Navi Mumbai : नवी मुंबईमध्ये मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे तुटवडा निर्माण झाला आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्याचे काम चालू आहे. यासंदर्भात दोन आठवड्यांपूर्वीच कंपनीद्वारे जनतेला काही प्रमाणात सेवा पुरवण्यात असुविधा निर्माण होईल, असे आवाहनही करण्यात आले होते. सिलिंडरची नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा नाद करायचा नाय ! २५ गुंठ्यात पिवळं सोनं पिकवत लाखो रुपयांची कमाई

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकरी दिवसेंदिवस ऊस उत्पादनापासून दूर चालल्याचे चित्र अधोरेखीत झाले आहे. सोनई जवळील वंजारवाडी येथील रमेश डोळे या पदवीधर तरुण शेतकऱ्याने 25 गुंठे शेतात पिवळं सोनं अर्थात झेंडू फूल उत्पादनातून साडेतीन लाख रुपये कमविले आहेत. गेल्या वर्षी टोमॅटोच्या शेतीने नुकसान झाले, तरी त्यातून खचुन न जाता डोळे यांनी फुल … Read more

माथेरानला भेट देण्यासाठी जाण्याआधी ही धक्कादायक बातमी वाचाच…

Maharashtra News

Maharashtra News : माथेरानला येणारे पर्यटक आणि स्थानिक नेरळ- माथेरान घाटरस्त्याने प्रवास करतात. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे या घाटरस्त्यात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नेरळ-माथेरान घाटरस्त्यातील प्रवासी वाहतूक धोकादायक बनू लागली असून, पर्यटकांची सुरक्षा आता रामभरोसे असल्याचे बोलले जात आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेले हे पर्यटन स्थळ समुद्र सपाटीपासून ८०३ मीटर उंचीवर आहे. येथे ४ … Read more

Surat Chennai Expressway : पुणे, अहमदनगर, बीड येथील बड्या लोकांकडून जमिनींच्या खरेदी ! शासनाच्या डोळ्यात धुळ…

Surat Chennai expressway

Surat Chennai Expressway : प्रस्तावित सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गात बाधित शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गापेक्षा दुपटीने पैसे मिळावेत. मात्र नव्याने जमिनी खरेदी करून शासनाच्या डोळ्यात धुळ फेकून शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कोकाटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे. केंद्र सरकारच्या निधीतून अहमदनगर जिल्ह्यात सुरत चेन्नई एक्सप्रेस राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रस्तावित आहे. हा रस्ता … Read more

कल्याण – विशाखापट्टणम् महामार्गाचे काम किती झाले ? वाचा लेटेस्ट अपडेट्स

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर पाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण विषयकपट्टणम महामार्ग क्रमांक ६१ या रखडलेल्या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तिसगाव, देवराई, करंजी, मराठवाडी, जांबकौडगाव, निवडुंगे, माळीबाभळगाव या ठिकाणचे रखडलेले बहुतांश कामे पूर्ण झाल्याने हा रस्ता आता प्रवाशांसाठी सुकर झाला असून, वाहन चालकाच्या वाहनाला देखील आता गती मिळाली आहे. करंजी ते नगर तीस … Read more

Ahmednagar News : मुलींची भरस्त्यावर छेड काढणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवणार नाहीत

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींची तिसगावमधील टवाळखोर तरुण सातत्याने छेड काढत असल्यामुळे अनेक मुलींच्या पालकांनी व नातेवाईकांनी शनिवारी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांची तिसगाव येथे भेट घेऊन मुलींची भरस्त्यावर छेड काढणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करा अन्यथा आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवणार नाहीत अशा संतप्त भावना कर्डिले यांच्यापुढे व्यक्त केल्या. … Read more

Vande Bharat Express : मुंबई – गोवा वंदे भारत ट्रेनबद्दल महत्वाची बातमी !

Vande bharat Express

Vande Bharat Express : २८ जूनपासून मुंबई – गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे या ट्रेनचे डबे वाढवण्याच्या म्हणजेच ८ ऐवजी १६ डब्यांची ट्रेन करण्याच्या हालचाली मध्य, कोकण रेल्वेकडून सुरू झाल्या असून तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र … Read more

मुंबईतील ह्या बागेने वर्षभरात कमविले ११ कोटी ! २९ लाख पर्यटकांनी…

Maharashtra News

Maharashtra News : राणीबागेत पर्यटकांची रोज गर्दी वाढत आहे. मागील १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत तब्बल २८ लाख ५५ हजार ४१८ पर्यटकांनी प्राण्यांच्या धमाल मस्तीचा आनंद लुटला, तर पर्यटकांच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालयाची ११ कोटी १७ लाख ३७ हजारांची रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा उच्चांक व रेकॉर्ड ब्रेक कमाई राणीबागेच्या इतिहासात … Read more

सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : सुरत चेन्नई एक्स्प्रेस ग्रीन फिल्डच्या मोजणीसाठी शेतकऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. शुक्रवारी (दि. १४) राहुरी खुर्द येथे भूसंपादनाच्या मोजणीसाठी महसूल अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना तीव्र विरोध केला. शेतकरी आक्रमक झाल्याने अधिकाऱ्यांना माघारी जावे लागले. शहरी व ग्रामीण हद्दीतील जमिनीचा मोबदला लेखी स्वरुपात द्यावा. अन्यथा जीव गेला तरी बेहत्तर परंतु आम्ही कुठल्याही … Read more

Credit Card Default : क्रेडिट कार्ड बिल भरताना घ्या या गोष्टींची काळजी! अन्यथा व्हाल डिफॉल्टर, होऊ शकते आर्थिक नुकसान

Credit Card Default

Credit Card Default : आजकाल अनेकजण कॅशलेस व्यवहार करत आहेत. डिजिटल इंडियामध्ये अनेकजण UPI आणि डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्ड वापरण्याचे फायदे देखील आणि तोटे देखील आहेत. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरताना योग्य प्रकारची काळजी घेतली नाही तर तुम्ही देखील डिफॉल्टर होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला नुकसान देखील होऊ शकते आणि … Read more

Ashti-Nagar Railway: 95 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेली ‘ही’ रेल्वे 10 महिन्यात बंद, काय आहे याच्यामागील कारणे?

railway

Ashti-Nagar Railway:  महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागामध्ये विकासाच्या अनुशेष भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येतात. तसेच पायाभूत सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून देखील मराठवाड्यासाठी अनेक प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जर आपण दळणवळणाच्या सुविधांचा विचार केला तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव तसेच जालना इत्यादी जिल्ह्यांमध्ये  पायाभूत सुविधा उभारणे खूप गरजेचे आहे. … Read more