मोठी सुवर्णसंधी: राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कृषी विभागांमध्ये होणार नवीन भरती, 10 वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असून या जागा भरण्याकरिता आता शासनाकडून निर्णय घेण्यात येत आहेत. गेल्या कोरोना कालावधीपासून राज्यातील सर्व भरती प्रक्रिया थांबवण्यात आलेल्या होत्या. परंतु आता टप्प्याटप्प्याने विभागनिहाय भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. यासंबंधी जर आपण कृषी विभागाचा विचार केला तर कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्त असलेले जे कार्यालय आहे त्यांच्या … Read more