Mocha Cyclone : मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

Weather Update

Mocha Cyclone Maharashtra : गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे शेतकरी बांधव मोठ्या चिंतेत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई आणि उपनगरात तसेच पुणे, अहमदनगर यांसारख्या शहरात देखील अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शहरातील जनजीवन थोड्या काळ का होईना विस्कळीत झाले … Read more

IPL 2023 : नवीन उल हक कोण आहे ? विराट आणि गंभीर पेक्षा त्याची चर्चा का होत आहे ?

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यामध्ये वाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली, नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. … Read more

शिंदे सरकारचा कौतुकास्पद निर्णय ! ‘या’ विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती, मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय पहा….

Eknath Shinde Cabinet Meeting Decision

Eknath Shinde Cabinet Meeting Decision : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी कायमच नवनवीन आणि कौतुकास्पद निर्णय घेतले जातात. विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी शासनाकडून नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. दरम्यान आज अर्थातच तीन मे 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकारने एक अतीमहत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

‘The Kerala Story’ Controversy’ : द केरला स्टोरी किती खरी आहे ? 32,000 मुली बेपत्ता झाल्या ? पहा खरी माहिती

‘The Kerala Story’ Controversy : द केरला स्टोरी या चित्रपटावरून आता देशामध्ये अनेक चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटामध्ये केरळमधील हजारो मुली बेपत्ता होण्याबद्दल स्टोरी दाखवण्यात आली आहे. पण यावरून आता ही स्टोरी किती खरी आहे आणि किती खोटी याची चर्चा रंगू लागली आहे. केरळमधून 10 वर्षात 32,000 मुली बेपत्ता झाल्या होत्या आणि त्यांना ISIS … Read more

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर असणार ‘इतके’ टोल नाके, किती भरावा लागणार टोल?, पहा…..

Mumbai Trans Harbour Link News

Mumbai Trans Harbour Link News : मुंबईमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचा देखील समावेश आहे. वास्तविक, हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई मधील नागरिकांसाठी अति महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईकरांचा वाहतुकीचा बहुतांशी वेळ वाचणार आहे. मुंबई ते नवी मुंबई दरम्यान प्रवासासाठी हा मुंबई ट्रान्स हार्बर … Read more

Driving License Online Apply: RTO मध्ये जाण्याची गरज नाही, घरी बसून बनवा ड्रायव्हिंग लायसन्स, ‘ही’ आहे प्रक्रिया

Driving License Online Apply: जर तुम्हाला देखील नवीन ड्रायव्हिंग लायसन्स बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही हे काम RTO मध्ये न जाता घरी बसूनच करू शकतात. या लेखात आम्ही तुम्हाला घरी बसून ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. हे जाणून … Read more

खुशखबर ! राज्यातील बेरोजगार तरुणांना मिळणार 1 लाखाचे बिनव्याजी कर्ज, पहा कोणते युवक राहणार पात्र?

Maharashtra Business Loan : राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी, शेतमजुर, नवयुवक, महिला, विद्यार्थी इत्यादींसाठी कायमचं नवनवीन योजना सुरू केल्या जातात. अलीकडे तरुणांमध्ये बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नवयुवक तरुणांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र भांडवलअभावी तरुणांना इच्छा असून देखील व्यवसाय सुरू करता येत नाही. तरुणांची हीच अडचण लक्षात घेऊन आता महाराष्ट्र राज्य शासनाच्या … Read more

Today Weather Update : गारपिटीसह ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस करणार कहर ; जाणून घ्या हवामानाचा लेटेस्ट अंदाज

Today Weather Update : देशातील विविध भागात मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तापमान खाली आला आहे. याच बरोबर आम्ही तुम्हाला सांगतो येणाऱ्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये पावसाची शक्यता आहे. … Read more

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; देशाच्या आर्थिक राजधानीत तयार होणार पहिले अंडरवॉटर टनेल, 45 मिनिटाचा प्रवास आता मात्र 10 मिनिटात, वाचा….

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की राजधानी मुंबईत सध्या वेगवेगळी रस्ते विकासाचे कामे केली जात आहेत. यामध्ये मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचा देखील समावेश आहे. या कोस्टल रोड प्रकल्प अंतर्गत मुंबईमध्ये देशातील पहिला समुद्र खालील बोगदा तयार केला जात आहे. दरम्यान आता या अंडर सी … Read more

Recharge Plan: ओ तेरी ! फक्त 1515 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे एक वर्षाची वैधता अन् दररोज 2GB डेटा

Recharge Plan:  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देशातील टेलिकॉम कंपन्या दररोज काहींना काही भन्नाट ऑफर जाहीर करत असतात ज्याच्या फायदा घेत ग्राहकांना स्वस्तात इंटरनेट वापरण्याची संधी मिळते. यातच तुम्ही देखील संपूर्ण वर्षांसाठी रिचार्ज शोधात असाल तर तुमचा हा शोध इथे संपणार आहे. आम्ही आज तुम्हाला या लेखात एका जबरदस्त रिचार्ज प्लॅनबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा … Read more

बातमी कामाची ! अवकाळी पावसामुळे मान्सूनकाळात पर्जन्यमान कमी राहणार का? पहा या प्रश्नाचे उत्तर सविस्तर

Monsoon 2023

Monsoon 2023 : राज्यात एक मार्च 2023 पासून ते एक मे 2023 पर्यंत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामात अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक या पावसामुळे वाया गेले आहे. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांचा उत्पन्नात मोठी घट येणार आहे. तसेच या पावसाचा आगामी मान्सूनवर देखील विपरीत परिणाम होईल अशी भीती काही … Read more

Best Business Idea: सर्वात भारी व्यवसाय ! गावासह शहरात देखील चालणार , दरमहा होणार ‘इतकी’ कमाई

Best Business Idea:  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही आज या लेखात एक जबरदस्त व्यवसाय घेऊन आलो आहोत ज्याचा मदतीने तुम्ही दरमहा हजारो रुपये सहज कमवू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि सर्वात बेस्ट व्यवसायबद्दल संपूर्ण माहिती. आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत … Read more

Kitchen Tips & Hacks : चहा बनवल्यानंतर उरलेल्या चहापत्तीचे काय करावं ? पहा मोठ्या फायद्याची गोष्ट…

Kitchen Tips & Hacks : आजकाल अनेकजण घराच्या आजूबाजूला किंवा घरामध्ये छोटी छोटी झाडे लावत असतात. या झाडांसाठी रासायनिक खतांचा वापर न करता अनेकजण सेंद्रिय खतांचा वापर करतात. झाडांना सेंद्रिय खाते देण्यासाठी अंड्याचे कवच, कोकोपीट इत्त्यांदीचा वापर केला जातो. पण तुम्हीही घरामध्ये झाडे लावली असतील तर घरगुती पद्धतीने बनवलेल्या सेंद्रिय खताचा वापर करू शकता. चहा … Read more

ग्राहकांची मजा ! 70 हजारांचा LG Split AC मिळत आहे फक्त 24,490 रुपयांमध्ये ; असा घ्या फायदा

LG Split AC : या कडक उन्हाळ्यात तुम्ही देखील तुमच्या ऑफिस किंवा घरासाठी नवीन एसी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी LG Super Convertible 5-in-1 1.2 टन सर्वात बेस्ट ठरू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो LG चा हा 1.2 टन 3 स्टार येतो यामुळे घरात विजेची देखील मोठ्या प्रमाणात बचत होते. चला मग जाणून घेऊया LG Super … Read more

Popular Whiskey Brands In India : भारतातील हे आहेत सर्वात लोकप्रिय व्हिस्की ब्रँड, जाणून घ्या सविस्तर

Popular Whiskey Brands In India : भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. देशात करोडो लोक दारूचे शौकीन आहेत. अनेकदा तुम्ही पाहिले असेल की दारूसाठी लोक काहीही करू शकतात. पण दारू पिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची निवड ही वेगवेगळी असू शकते. प्रत्येकजण स्वतःच्या बजेटनुसार दारूचे सेवन करत असतो. भारतातील अनेक कंपन्या दारूची निर्मिती करत आहेत. तसेच प्रत्येकजण … Read more

Healthy Relationships Tips : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडशी सारखेच होतात वाद ? फॉलो करा ह्या 13 Psychological Tips होईल मोठा फायदा

Healthy Relationships Tips : आजकाल प्रत्येकाच्या नात्यामध्ये रुसवा आणि फुगवा हा असतो. नाते कोणतेही त्यामध्ये मतभेद हे होताच राहतात. त्यामुळे अनेकदा वाद टाळण्याचे प्रयत्न करा. तसेच नात्यातील मतभेद कशामुळे होता आहेत हे जाणून घ्या आणि त्या गोष्टी न करण्याचा प्रयत्न करा. अनेकदा तुम्हाला इतरांसोबत गप्पा मारताना किंवा डिबेटिंग करताना तुमच्याकडे चांगले स्किल असेल तर तुम्ही … Read more

Navpancham Rajyog: अरे वाह! ‘या’ 3 राशींचे नशीब बदलणार , मिळणार शुक्र आणि शनिदेवाचा विशेष आशीर्वाद ; जाणून घ्या नेमकं कारण

Navpancham Rajyog:   तुम्हाला हे माहिती असेलच कि एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आपली राशी बदलतो ज्याच्या परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होत असतो. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो ज्योतिषशास्त्रात अशा अनेक योगांचे वर्णन आहे ज्यांच्यामुळे व्यक्तीला मोठ्या प्रमाणात धनलाभ होतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला या लेखात एका योगाबद्दल सांगणार आहोत ज्याचे नाव आहे नवपंचम राजयोग हा … Read more

Cricket Match : बाबो .. अवघ्या 9 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट , 4 चेंडूत संपला सामना , वाचा सविस्तर

Cricket Match : तुम्ही आजपर्यंत क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम होताना आणि मोडताना पाहिले असेल. क्रिकेटच्या सामन्यात कधी फलंदाज वर्चस्व गाजवतात तर कधी गोलंदाज चेंडूने कहर करतात. यामुळे दररोज अनेक विक्रम होतात आणि मोडले देखील जातात. मात्र तुम्ही कधी हे ऐकले आहे एका आंतरराष्ट्रीय सामन्यात संपूर्ण संघ फक्त 9 धावांवर ऑलआऊट झाला ? नाहीना मात्र हे … Read more