OnePlus : अखेर ठरलं! वनप्लस ‘या’ दिवशी लॉन्च करणार सर्वात स्वस्त 5G फोन, जाणून घ्या किंमत
OnePlus : अनेकांना वनप्लसचा प्रीमियम स्मार्टफोन खरेदी करण्याची इच्छा असते. परंतु, बजेट कमी असल्यामुळे स्मार्टफोन खरेदी करता येत नाही. परंतु आता याच स्मार्टफोनप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना सर्वात स्वस्त स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा 5G स्मार्टफोन असणार आहे. इतकेच नाही तर या कंपनीने कंपनीने स्वतः लॉन्च तारखेची पुष्टी … Read more