iPhone 13 Offer : मस्तच.. पुन्हा स्वस्तात मिळतोय iPhone 13, 40 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदीची सुवर्णसंधी

iPhone 13 Offer : आयफोनच्या किमती इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनपेक्षा जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही तो विकत घेता येत नाही. कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 13 हा फोन लाँच केला होता. आपल्या सर्व फोनप्रमाणे यात कंपनीने जबरदस्त फीचर्स दिली आहेत. कंपनीच्या या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु, आता या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी … Read more

Oppo Find N2 Flip : बजेट ठेवा तयार! ड्युअल डिस्प्लेसह भारतात लॉन्च झाला ओप्पोचा नवीन स्मार्टफोन, मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत

Oppo Find N2 Flip : ओप्पोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने नुकताच आपला नवीन स्मार्टफोन Oppo Find N2 Flip लॉन्च केला आहे. आणि या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. त्यामुळे तुमची त्यावर हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीकडून आपल्या वापरकर्त्यांसाठी SuperVOOC चार्जिंग बॅटरी यात मिळत आहे. फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप उपलब्ध … Read more

Interesting Gk question : अशी कोणती वस्तू आहे जी गरीब लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात?

Interesting Gk question : चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. सामान्य ज्ञान जितके चांगले तितकेच तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवू शकाल. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि सामान्य ज्ञान तपासण्यासाठी विचारले जातात. हे … Read more

ब्रेकिंग ! संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात होणार ‘इतकी’ कपात, आदेश जारी

State Employee Strike

Maharashtra Government Employee Strike : राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस (Old Pension Scheme) लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. … Read more

Upcoming Ev Car : मस्तच ! MG एप्रिलमध्ये लॉन्च करणार दमदार कार, एका चार्जमध्ये धावेल 300 किमी; जाणून घ्या कारविषयी

Upcoming Ev Car :जर तुम्ही MG चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे. कारण कंपनी एप्रिलमध्ये बाजारात एक Comet EV लॉन्च करणार आहे. ही कार एका पूर्ण चार्जमध्ये 300 किलोमीटर धावेल. कारमध्ये 20-25kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. ज्याची 68hp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. 10 लाखांपेक्षा कमी किंमत मिळालेल्या माहितीनुसार, भारताबाहेर … Read more

Government of Maharashtra : मोठी बातमी! राज्याच्या सत्तासंघर्षावर आज सुनावणी, सुनावणीकडे राज्याचे लक्ष

Government of Maharashtra : आज राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. यामुळे काय होणार हे लवकरच समजेल. या संदर्भात ठाकरे गटाने आज सुप्रीम कोर्टात जोडपत्र सादर केले आहे. पाच मुद्दे पुन्हा जोडपत्रातून मांडण्यात आले … Read more

Smartwatch & Health : सावधान ! स्मार्टवॉच वापरणे तुमच्यासाठी ठरू शकते जीवघेणे, डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा; जाणून घ्या

Smartwatch & Health : भारतात गेल्या काही वर्षांत स्मार्टवॉचचा ट्रेंडही खूप वाढला आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या अहवालानुसार, जूनच्या तिमाहीत भारताने पहिल्यांदाच चीनला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टवॉच बाजारपेठ बनली आहे. रिसर्च फर्म काउंटरपॉईंटच्या आकडेवारीनुसार, जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत जागतिक स्मार्टवॉच बाजारपेठेतील भारताचा वाटा 30 टक्क्यांपर्यंत वाढणार होता, जो उत्तर अमेरिकेच्या 25 टक्के आणि चीनच्या … Read more

Nokia C12 Launch Price India : नोकियाने लॉन्च केला स्वस्तात मस्त स्मार्टफोन, कमी किमतीत मिळतायेत भन्नाट फीचर्स; किंमत आहे फक्त…

Nokia C12 Launch Price India : जर तुम्ही नोकिया स्मार्टफोनचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने नुकताच नोकियाचा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचे नाव Nokia C12 आहे. Nokia C12 स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च झाला आहे. Android 12 Go Edition असलेला फोन 10,000 रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये लॉन्च करण्यात आला … Read more

Business Idea : उन्हाळ्यात ‘हा’ व्यवसाय करून व्हा श्रीमंत, रोज आहे मोठ्या प्रमाणात मागणी; जाणून घ्या व्यवसाय

Business Idea : उन्हाळा सुरु झाला असून तापमानातही चांगलीच वाढ झालेली आहे. अशा वेळी उन्हाळा सुरू होताच बर्फाची मागणी वाढते. आजकाल लग्न, ज्यूसचे दुकान, कोणतीही पार्टी, प्रत्येक बर्फाला नेहमीच मागणी असते. अशा वेळी तुम्ही या हंगामात आइस क्यूब फॅक्टरी लावू शकता. हा असा व्यवसाय आहे, जो कोणत्याही गावात, शहरात किंवा परिसरात उभारला जाऊ शकतो. आजकाल … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! संपात सामील होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार ‘ही’ मोठी कारवाई; पहा….

State Employee Old Pension Scheme

State Employee Strike : राज्य शासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी आजपासून बेमुदत संपावर जात आहेत. राज्यातील जवळपास 18 लाख राज्य कर्मचारी या संपात सामील होणार असल्याचा दावा केला जात आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्यासह कर्मचारी संघटना आणि विरोधी … Read more

Old Pension Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जुनी पेन्शन योजनेबाबत दिले मोठे अपडेट…

Old Pension Scheme : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे. कारण देशात जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. अशा वेळी महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी आवाज उठवत मोठी घोषणा करण्यात आली आहे. यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हालचाली सुरु … Read more

Ajit Pawar : फडणवीसांनी एवढ्या घोषणा केल्या, पण अजितदादांनी अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली…

Ajit Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. असे असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर संताप व्यक्त करत या अर्थसंकल्पाची हवाच काढून घेतली. एका तासाच्या भाषणात ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसाची भरपाई त्याला मिळत नाही. पीक विमा कंपन्यांकडून … Read more

Breaking : अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा अन ‘त्या’ जिल्ह्यात गारपीट होणार ; हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Update

IMD Weather Update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली जात आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यात मुसळधार पाऊस झाला आहे तर काही जिल्ह्यात गारपीट देखील झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची ठाणे झाली असून शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाल आहे. … Read more

Rahul Kul : 500 कोटींचा गैरव्यवहार आहे खरा? राहुल कुलांना निलंबित करा, आता भाजप पदाधिकाऱ्याचीच मागणी

Rahul Kul : पुणे जिल्ह्यातील भिमा पाटस कारखान्यामध्ये ५०० कोटींचे मनी लॅंडरींग झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेटर लिहीले असून आता याची चौकशी करा, अशी मागणी केली आहे. असे असताना आता भाजपचे पुण्याचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी मोठी मागणी … Read more

Gold Price Update : सोन्या- चांदीचे दर वाढले ! ग्राहकांना आता 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या नवीन दर

Gold Price Update : जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे तुम्हाला दागदागिने खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण सोन्याने पुन्हा एकदा 57000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 63000 रुपये प्रति किलोच्या वर पोहोचली आहे. मात्र, आताही … Read more

Kisan Sabha : किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! रस्त्यावर शेतमाल फेकत शेतकरी मुंबईकडे

Kisan Sabha : सध्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कांद्याला दर नाही. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. असे असताना आता किसान सभेचे लाल वादळ उद्या मुंबईत धडकणार आहे. रस्त्यावर शेतमाल फेकून शेतकऱ्यांनी सरकारच्या धोरणांचा जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. किसान … Read more

Ajit Pawar : भाजपाचे १०५ आमदार नाराज आहेत, अजित पवारांनी मोठा दावा करत कारणच सांगितल..

Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सध्या एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे, असा आरोप अजित पवारांनी केला. यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते बोलत नाहीत, मात्र मागून … Read more

Udayanaraje : साताऱ्यात जाळ आणि धूर संगच! उदयनराजेंची गांधी टोपी घालून जिप्सी राईड…

Udayanaraje : खासदार उदयनराजे हे नेहेमी चर्चेत असणारे नाव आहे. त्यांचे अनेक किस्से हे तरुणांना फारच आवडतात. उदयनराजे भोसले हे बाईक राईड आणि कार ड्राइव्हिगमुळे नेहमीच चर्चेत असतात. अतिशय थाटात गाडी चावलण्याची त्यांची पद्धत अनेकांना आवडते. त्यांच्याकडे अनेक गाड्या देखील आहेत. यामुळे ते नेहेमी यावर दिसतात. तसेच त्यांच्याकडे सर्व गाड्यांचा नंबर देखील एकच आहे. खासदार … Read more